Adani Group , फोटो FOLLOW Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
500 हून अधिक इस्रायली कंपन्यांचा भारतात, तर अनेक भारतीय कंपन्याचा इस्रायलमध्ये व्यवसाय आहे. ...
टाटा आता आणखी एक विमान कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत अदानींच्या कंपनीचाही समावेश आहे. ...
हा अहवाल समोर आल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण व्हायरला सुरवात झाली आणि बघता बघता समूहाचे हजारो कोटी रुपये स्वाहा झाले. ...
अदानी समूहाचा एक शेअर सध्या मुळ किंमतीपेक्षा ८४% खाली व्यवहार करत आहे. ...
शुक्रवारी अदानी समुहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. एक अहवाल या मोठ्या घसरणीचं कारण ठरला. ...
Gautam Adani Net Worth: गौतम अदानींनी बर्नार्ड अर्नॉट आणि इलॉन मस्कसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. ...
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गची रिपोर्ट आल्यापासून अदानी समूह चर्चेत आहे. ...
JPC म्हणजे काय? तिची स्थापन कशी केली जाते? कोणते अधिकार जेपीसीला असतात? आतापर्यंत किती वेळा जेपीसीची स्थापना करण्यात आली आहे? जाणून घ्या... ...