लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
Gautam Adani Succession Plan: अदानींची 'निवृत्ती'बाबत मोठी घोषणा; वर्ष ठरले, पुढचे प्लॅनही सांगितले... उद्योगसमूहाची धुरा 'या' चौघांकडे सोपवणार! - Marathi News | gautam adani adani group chairman to step down at 70 shift control to sons and their cousins know what is his plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची 'निवृत्ती'बाबत मोठी घोषणा; वर्ष ठरले, पुढचे प्लॅनही सांगितले... धुरा यांच्याकडे सोपवणार

Gautam Adani Succession Plan: अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आपल्या निवृत्तीबद्दल मोठं भाष्य केलं आहे. कोण असतील त्यांचे उत्तराधिकारी आणि काय आहे त्यांचा प्लान जाणून घेऊ. ...

Adani Ports Share: अदानींच्या 'या' कंपनीची कामगिरी दमदार, एक्सपर्ट बुलिश; बाय रेटिंगसह वाढवलं टार्गेट प्राईज - Marathi News | Adani Ports Share Company Performance Strong Experts Bullish Raised target price with buy rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीची कामगिरी दमदार, एक्सपर्ट बुलिश; बाय रेटिंगसह वाढवलं टार्गेट प्राईज

Adani Ports Share: अदानी समूहाच्या या दिग्गज कंपनीबाबत एक्सपर्ट बुलिश दिसून येत आहेत. ...

घसरत्या बाजारातही रॉकेट बनला Adani चा 'हा' शेअर, बिझनेसबाबत झालीये मोठी घोषणा - Marathi News | Adani group adani wilmar share has become a rocket even in the falling market a big announcement has been made regarding the business adani enterprises demerger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारातही रॉकेट बनला Adani चा 'हा' शेअर, बिझनेसबाबत झालीये मोठी घोषणा

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. असं असलं तरी एका मोठ्या घोषणेनंतर अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी वाढ झाली. ...

लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम - Marathi News | Why object to taking Ambani-Adani name in Lok Sabha?, Rahul Gandhi was stopped by lok sabha speaker om birla, know the rules of parliament | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम

Adani Group Acquire Jaypee Group: Adani आणखी एक कंपनी घेण्याच्या तयारीत, 'या' कंपनीच्या मालमत्तांसाठी लावणार १ अब्ज डॉलर्सची बोली? - Marathi News | Gautam Adani group set to acquire yet another company to bid 1 billion dollar for jaypee group company s assets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani आणखी एक कंपनी घेण्याच्या तयारीत, 'या' कंपनीच्या मालमत्तांसाठी लावणार १ अब्ज डॉलर्सची बोली?

Adani Group Acquire Jaypee Group: उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाची नजर आता दिवाळखोर झालेल्या एका समूहाच्या मालमत्तेवर आहे. समूहाचे रिअल इस्टेट आणि सिमेंट युनिट्स विकत घेण्याचा त्यांचा विचार सुरू आहे. ...

Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | gautam adani group company adani energy sets to raise 1 billion dollors via qip check shares up 2 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group फूल 'फॉर्म'मध्ये, एका वर्षानंतर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत; शेअर्समध्ये मोठी तेजी

अदानी समूह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अदानी समूहाची एक कंपनी मोठं पाऊल उचलणार आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर शेअर्समध्येही मोठी तेजी दिसून येत आहे. ...

तोट्यातून नफ्यात आली गौतम अदानींची 'ही' कंपनी; बातमी कळताच शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले - Marathi News | Adani Wilmar adani total gas Q1 Result: Gautam Adani's company turned into profit from losses | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तोट्यातून नफ्यात आली गौतम अदानींची 'ही' कंपनी; बातमी कळताच शेअर्स 7 टक्क्यांनी वधारले

Adani Wilmar Adani total gas Q1 Result: अदानी समूहाने आपल्या दोन कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

Mira Road: भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर वीजचोरीचा गुन्हा दाखल    - Marathi News | Mira Road: A case of electricity theft has been registered against the brother of the BJP women's district president    | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर वीजचोरीचा गुन्हा दाखल   

Mira Road News: मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानी वीज कंपनीने दाखल केला आहे . ...