Nagpur Accident News: दोन महिलांना बेदरकारपणे उडवून पळणाऱ्या कारचालकाचा गिट्टीखदान पोलिसांना तब्बल तीन आठवडे शोध लागला नाही. मात्र, लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी कार शोधून काढली अन् आरोपी (?) म्हणून एका तरुणाला ताब्यातही घेतले. ...
यक्ष नवनाथ नाईक (१३) असे अपघातात दुर्दैवी मयत पावलेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे. तर आर्यन पाटील असे त्याच्या गंभीर जखमी साथीदार मित्राचे नाव आहे. ...