लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू  - Marathi News | in mumbai stunts on vehicles for making reels more than 50 percent deaths in accidents  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू 

वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. ...

गुजरातमध्ये भीषण अपघात! अहमदाबाद-वडोदरा हायवेवर ट्रक-बसची धडक, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | gujarat road accident near anand ahmedabad vadodara express highway Six people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भीषण अपघात! अहमदाबाद-वडोदरा हायवेवर ट्रक-बसची धडक, ६ जणांचा मृत्यू

लक्झरी बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका - Marathi News | in mumbai the chawl collapse in kurla three injured incident occurred in radha nagar chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. ...

मोठी बातमी: एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले, दरीकडे निघालेली बस झाडाला अडकली अन्... - Marathi News | Big news ST bus driver lost control valley bound bus stuck to tree | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी बातमी: एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले, दरीकडे निघालेली बस झाडाला अडकली अन्...

बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले. ...

जेवण करून परतताना कार झाडावर धडकली, एक ठार - Marathi News | Car crashes into tree while returning from lunch, one killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जेवण करून परतताना कार झाडावर धडकली, एक ठार

तिघेजण गंभीर जखमी : कारचा पुढील भाग चक्काचूर ...

खासगी ट्रॅव्हलच्या धडकेत भाविकाचा मृत्यू - Marathi News | Devotee dies in collision with private travel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी ट्रॅव्हलच्या धडकेत भाविकाचा मृत्यू

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला  आहे. ...

रस्त्यातच उभ्या ट्रकला दुचाकी धडकून ४ वर्षीय बाळासह तरुण ठार - Marathi News | 4 year old child and young man died after bike collided with standing truck | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्यातच उभ्या ट्रकला दुचाकी धडकून ४ वर्षीय बाळासह तरुण ठार

गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील हिरापूर येथील घटना ...

आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर - Marathi News | Eicher collided with Shivshahi bus, 2 serious in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आयशरची शिवशाही बसला धडक, दाेन गंभीर

शिवशाही बस क्रमांक (एमएच ०९, ईएम २१२५) ही छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर क्रमांक (एमएच २०, ईजी ८८११) मेहकरवरून छत्रपती संभाजीनगरला जात होता. ...