लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

'तो' स्टंट करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढलं; हात-पाय गेल्यावर म्हणतो, "माझा व्हिडीओ..." - Marathi News | Railway Police arrived in search of the person who did the stunt by hanging on the Mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' स्टंट करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढलं; हात-पाय गेल्यावर म्हणतो, "माझा व्हिडीओ..."

Mumbai : मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...

बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु - Marathi News | Navi Mumbai 3 storey building collapses rescue operations begin | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापुरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश, बचावकार्य सुरु

नवी मुंबईत एक तीन मजल्यांची इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. ...

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दाेघे जागीच ठार, तीन गंभीर - Marathi News | Car-tractor crash; Two died on the spot, three seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; दाेघे जागीच ठार, तीन गंभीर

फत्तेपूर पाटीनजीक रात्रीची घटना... ...

Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल   - Marathi News | Pune: 900 pani preliminary chargesheet filed in Pune Porsche accident case   | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात ९०० पानी प्राथमिक दोषारोपपत्र दाखल  

Pune Porsche Accident Case: कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ७ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात गुरुवारी ( दि.२५ ) प्राथमिक ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.   ...

ओडिशात रेल्वे अधिकाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा! एकाच ट्रॅकवर आल्या 4 ट्रेन... - Marathi News | Odisha Train Accident News negligence of railway authorities in Odisha! 4 trains came on the same track | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात रेल्वे अधिकाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा! एकाच ट्रॅकवर आल्या 4 ट्रेन...

यापूर्वी भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. ...

Kolhapur: कठडा तोडून मध्यरात्री कार वारणा नदीत कोसळली, 'जीपीएस'मुळे घटना उघडकीस आली - Marathi News | Car fell into Warna river in the middle of the night after breaking the embankment in Kolhapur, GPS revealed the incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कठडा तोडून मध्यरात्री कार वारणा नदीत कोसळली, 'जीपीएस'मुळे घटना उघडकीस आली

कार नदीपात्राबाहेर काढण्याचे काम सुरु ...

नागपुरात आणखी एक हिट ॲंड रन, कुटुंबाचा आधारच गेला - Marathi News | Another hit and run in Nagpur, the support of the family is gone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी एक हिट ॲंड रन, कुटुंबाचा आधारच गेला

Nagpur : शतपावली करणाऱ्या व्यक्तीला अज्ञात कारने उडविले ...

धक्कादायक! संपूर्ण कुटुंब एका झटक्यात संपलं; नेपाळमधील अपघातात एअरलाईन कर्मचारी, पत्नी, मुलाचा मृत्यू - Marathi News | whole family was gone in one fell swoop; Airline employee, wife, son die in accident in Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! संपूर्ण कुटुंब एका झटक्यात संपलं; नेपाळमधील अपघातात एअरलाईन कर्मचारी, पत्नी, मुलाचा मृत्यू

नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज बुधवारी एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...