लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी - Marathi News | Goregaon death of bike rider in collision with minor driver vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा 'हिट अँड रन'; १७ वर्षीय मुलाने चुकीच्या दिशेने गाडी चालवत घेतला दुधविक्रेत्याचा बळी

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत केलेल्या भयंकर अपघातानं पुन्हा एकदा मुंबई शहर हादरलं आहे. ...

Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Girl found dead under school bus in Yevati kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज ... ...

Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार - Marathi News | A young woman was killed in a collision with an unknown vehicle near Gokul Shirgaon kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर ...

VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव - Marathi News | Delhi DTC bus suddenly caught fire passengers narrowly escaped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : दिल्लीत प्रवाशांनी भरलेल्या बसने घेतला पेट; बाईकवरच्या तरुणाने वाचवला सगळ्यांचा जीव

राजधानी दिल्लीत एका बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे खळबळ उडाली होती. ...

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू - Marathi News | Blast at Gajakesari Steel Company; Three more workers were seriously injured are died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या पाचवर ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू - Marathi News | While returning from Mahadev's darshan, the two-wheeler was hit by a car, killing two youths on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

मुखेड तालुक्यातील अपघातात जळकोट तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू ...

धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Death of a devotee who slipped and fell into the pool while bathing under the Dharkund waterfall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू

सोयगाव तालुक्यातील धारकुंड येथे तीनशे फुटांवरून धबधबा कोसळतो . ...