लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांना वाहनाने उडवले; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, जुन्नरमधील घटना - Marathi News | Youth standing on the road were hit by a vehicle; one died, the condition of one is critical, incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांना वाहनाने उडवले; एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, जुन्नरमधील घटना

घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाने रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ...

'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | 'Both legs would have been broken...', Karishma Sharma's jump from a moving mumbai local train, now she tells what exactly happened? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

Karishma Sharma Local Train Accident: 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री करिश्मा शर्माने मुंबईत धावत्या ट्रेनमधून उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | SpiceJet plane's wheel falls off during takeoff; Lands in Mumbai on one wheel, major accident averted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 

Spicejet Plane Wheel: विमानाने कांडला विमानतळावरून उड्डाण केल्यावर काहीच सेकंदात त्याचे एक चाक निखळून ते विमानतळावरील गवतात जाऊन पडले.  ...

कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Major accident in Karnataka, truck enters Ganesh Visarjan procession; 8 dead, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. ...

भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालक पसार, राष्ट्रभूषण चौकातील घटना - Marathi News | Speeding car hits; Biker dies, driver escapes, incident at Rashtrapati Bhushan Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, वाहनचालक पसार, राष्ट्रभूषण चौकातील घटना

खडकमाळ आळी परिसरातील राष्ट्रभूषण चौकात भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिली, अपघातानंतर वाहनचालक पसार झाला ...

Nanded: ट्रक उलटला अन् तस्करी उघडकीस आली, गरिबांच्या रेशनची ६५० पोते रस्त्यावर पडली - Marathi News | Nanded: Truck overturns and smuggling exposed, 650 bags of ration for the poor fall on the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: ट्रक उलटला अन् तस्करी उघडकीस आली, गरिबांच्या रेशनची ६५० पोते रस्त्यावर पडली

नांदेड जिल्ह्यात रेशन माफिया सक्रिय, राजकीय पुढारीही यात सामील असल्याचा आरोप ...

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...   - Marathi News | The minister was holding a meeting at the District Collector's office, when the roof collapsed, followed by... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  

Telangana Accident News: तेलंगाणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवनामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. १९४१ साली चुना आणि विटांनी बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळलं. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा ...

धक्कादायक! बिल्डिंगवरुन पडल्याने ३७ वर्षीय अभिनेत्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Chinese actor Alan Yu Menglong dies at 37 after falling from a building in Beijing. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! बिल्डिंगवरुन पडल्याने ३७ वर्षीय अभिनेत्याचा जागीच मृत्यू

या घटनेने गायक आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. करिअरच्या शिखरावर असताना गायकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली ...