लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

गोव्यातील फोंड्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; उसगाव येथे दुचाकीस्वार ठार - Marathi News | Accidental death for the second day in a row in Fonda in Goa; Bike rider killed in Usgaon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील फोंड्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; उसगाव येथे दुचाकीस्वार ठार

अपघाताची श्रृंखला सुरूच ...

हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू - Marathi News | Heartbreaking! A baby in mother's lap fell down from the jeep and died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हृदयद्रावक! आईच्या कुशीतील चिमूकलीचा जीपमधून खाली पडून जागीच मृत्यू

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी; या प्रकरणी जीप चालकाविरोधात देवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भुईबावड्यात एसटी बस-टेम्पोमध्ये अपघात, ४ प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | Accident in ST Bus-Tempo in Bhuibavada, 4 passengers seriously injured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भुईबावड्यात एसटी बस-टेम्पोमध्ये अपघात, ४ प्रवासी गंभीर जखमी

प्रकाश काळे वैभववाडी : भुईबावडा-रिंगेवाडी दरम्यान एका तीव्र वळणावर एसटी बस व आयशर टेम्पोमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ... ...

पाण्यात अडकलेल्या बैलगाडीची शेतकऱ्याने तोडली जोत, मात्र त्यानंतर घडलं असं... - Marathi News | Farmer drowned while rescuing his bullocks from flood | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्यात अडकलेल्या बैलगाडीची शेतकऱ्याने तोडली जोत, मात्र त्यानंतर घडलं असं...

जीवापाड जपलेल्या बैलांना पावसाच्या साचलेल्या पाण्यातून वाचविताना शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहे. ...

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी - Marathi News | Couple crushed by speeding truck, woman dies on the spot after being dragged 15 feet, husband seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता ...

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली, चुलता-पुतण्याचा मृत्यू, आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर मरण पावले - Marathi News | Cousin nephew dies in Malshej Ghat rickshaw collapses parents die in front of their eyes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली, चुलता-पुतण्याचा मृत्यू, आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर मरण पावले

कुटुंब मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते ...

हिंजवडीत अपघात; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ - Marathi News | Bhujbal Vasti car accident video viral in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत अपघात; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी रस्त्याने पायी जात असताना तिच्या पाठीमागून भरधाव कार आली. ...

मुसळधार पावसात गोठा कोसळला; लाकडांखाली दबून जनावरे राखणाऱ्या वृद्धाचा मृत्यू  - Marathi News | Cattle shed collapsed in heavy rain; A 70-year-old man died after being crushed under a log  | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुसळधार पावसात गोठा कोसळला; लाकडांखाली दबून जनावरे राखणाऱ्या वृद्धाचा मृत्यू 

पाथरी तालुक्यातील कानसुर येथील घटना . ...