लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली - Marathi News | Railway wheel slipped in Solapur traffic disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली

मालवाहतुकीची गाडी असल्याने यामुळे कोणतीही जिवित हानी झाली नाही ...

सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी - Marathi News | Solapur driver of rickshaw hit the divider during heavy rain | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तुफान पावसात सुसाट रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने चालक जखमी

साट निघालेली रिक्षा अचानक डिव्हायडरला धडकल्याने चालकाला जखमी व्हावे लागले. ...

झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Massive fire in Kuwait 40 Indians burnt alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू

Kuwait Fire: कुवेतमध्ये मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. ...

पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली - Marathi News | One person died on the spot in a two-wheeler accident in Pathari; The seven-year-old granddaughter survived fortunately | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार; सात वर्षाची नात सुदैवाने बचावली

पाथरी ते पोखरणी रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात झाला अपघात  ...

Pune: पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहन पसार, चाकणमधील 'हिट अँड रन'ची घटना - Marathi News | Pedestrian crushed by unidentified vehicle, 'hit and run' incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादचाऱ्याला चिरडून अज्ञात वाहन पसार, चाकणमधील 'हिट अँड रन'ची घटना

पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अनोळखी पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. चाकण येथे पुणे -नाशिक महामार्गावर सोमवारी (दि. ... ...

ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार - Marathi News | A woman along with a police constable on a two-wheeler died in a collision with a dumper in Thane, the dumper driver escaped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार

वर्तकनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा ...

धक्कादायक! वादळात पाळण्यासह उडाली चिमुकली, जागीच मृत्यू; अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली - Marathi News | Little girl who was thrown away with her cradle in the storm, died on the spot; Tin sheets on many houses were blown off | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! वादळात पाळण्यासह उडाली चिमुकली, जागीच मृत्यू; अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली

तब्बल दाेनशे फूट उंच जाऊन अँगल खाली काेसळला. या घटनेत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. ...

वाकडमध्ये बस स्टॉपवर थांबलेल्या मुलीला उडविले, कारचालकावर गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Girl stopped at bus stop in Wakad hit, case filed against driver; The video went viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये बस स्टॉपवर थांबलेल्या मुलीला उडविले, कारचालकावर गुन्हा दाखल; व्हिडिओ व्हायरल

हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकड पुलालगत बस थांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला... ...