जिजाऊ जन्मोत्सव दिनी , १२ जानेवारी २०१८ रोजी सिंदखेडराजा या जिजाऊच्या जन्मस्थळी आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत संकल्प सभेचे आयोजन केले आहे. ...
बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ...
कोरेगाव-भीमामधील घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला. ...
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...
राज्यसभेच्या तीन जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांत आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षावर पक्षाचे आजी माजी कार्यकर्ते, नेते टीका करत आहेत. ...
देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे. ...