लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

Aadhaar Card News in Marathi | आधार कार्ड मराठी बातम्या

Aadhaar card, Latest Marathi News

मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम... - Marathi News | UIDAI Aadhaar Deactivation: Big news! Aadhaar numbers of 2 crore people have been permanently blocked; UIDAI has started a campaign... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...

UIDAI Aadhaar Deactivation : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. ...

आधार कार्डवर एक तर जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच जन्मतारीख; फसवणाऱ्या २९ जणांवर गुन्हा - Marathi News | One date of birth on Aadhaar card and another on birth certificate; Case registered against 29 people for deceiving the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधार कार्डवर एक तर जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच जन्मतारीख; फसवणाऱ्या २९ जणांवर गुन्हा

विलंबाने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घोटाळा, शहरातील २९ जणांवर गुन्हे दाखल ...

तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड - Marathi News | Your Aadhaar will change once again now there will be neither name nor address only QR code with photo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड

Aadhaar Card Update: आजच्या काळात आधारकार्ड किती महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही. ...

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा? - Marathi News | Farmers will get nominee facility for the first time for selling soybeans; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथमच मिळणार नॉमिनी सुविधा; कसा होणार फायदा?

soybean kharedi सोयाबीन हमीभाव केंद्राचे २७ प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. यापैकी गतवर्षी सोयाबीन खरेदीचा अनुभव असलेल्या चार केंद्रांना नोंदणी करण्यास पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. ...

FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा? - Marathi News | Aadhaar Card is being updated for FREE fee waived for a year See who will benefit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?

युआयडीएआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्डातील अपडेट मोफत होणार आहे. पाहूया कोणाला मिळणार याचा लाभ. ...

Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत! - Marathi News | Aadhaar Alert: Minor Error in Name or DOB Can Halt Your Pension, Subsidies, and Bank Benefits, Warns UIDAI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

Aadhaar Alert: आधार कार्डावरील चुकीच्या माहितीमुळे तुमचे पेन्शन, शिष्यवृत्ती, एलपीजी सबसिडी आणि बँक फायदे रोखले जाऊ शकतात. ...

सर्व पॅन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पॅन-आधार लिंक न केल्यास बसेल मोठा फटका - Marathi News | Important news for all PAN card holders! If you do not link PAN-Aadhaar, you will face a big blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्व पॅन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! पॅन-आधार लिंक न केल्यास बसेल मोठा फटका

लिंक करण्याची सोपी पद्धत, वाचा सविस्तर ...

...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील - Marathi News | your PAN will be deactivated from January 1 2026 all important tasks including bank transactions will be stuck | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील

जर तुम्ही एक महत्त्वाचं काम केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड १ जानेवारी २०२६ पासून निष्क्रिय होईल. पाहा काय आहे यामागचं कारण? ...