लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत गोदामाला भीषण आग - Marathi News | Massive fire breaks out at a godown in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदामाला भीषण आग

Bhiwandi Fire News: वंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट वेअर हाऊस संकुलातील  कुरिअर गोडाऊनला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शाडो फॅक्स, बर्ड व्हिव, कुरिअर गोडाऊनला ही आग लागली आहे. ...

अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका? - Marathi News | Cyclone 'Shakti' forms in the Arabian Sea, Meteorological Department warns; How much will Maharashtra be affected? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला किती बसणार फटका?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे ...

महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा - Marathi News | Conflict between BJP Ganesh Naik and Shiv Sena Eknath Shinde over politics in Navi Mumbai, Naresh Mhaske warns Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदेंविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील असं शिंदेसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.  ...

लाचखोर पाटोळेचे निलंबन; उमेश बिरारी नवे उपायुक्त - Marathi News | Bribe-grabber Patole suspended; Umesh Birari new Deputy Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाचखोर पाटोळेचे निलंबन; उमेश बिरारी नवे उपायुक्त

परिमंडळ २ उपायुक्तपदाचा कार्यभार दीपक झिंजाड यांच्याकडे ...

भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर  - Marathi News | International gang involved in cybercrime by defrauding Indian youth exposed; Two arrested, Chinese connection with Indian accused revealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत

Cyber Crime News: मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली. ...

आश्विन पौर्णिमेलाच साजरी करावी कोजागरी पौर्णिमा: ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण - Marathi News | Kojagari Purnima should be celebrated only on Ashwin Purnima: Senior almanac maker Dr. K. Soman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आश्विन पौर्णिमेलाच साजरी करावी कोजागरी पौर्णिमा: ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

या रात्री लक्ष्मी आणि इंद्राची पूजा, तसेच उपवास, पूजन आणि जागरण या तिन्ही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा; १७ ऑक्टोबरला अंतिम एल्गारचा इशारा - Marathi News | Banjara Community Stages Massive Protest in Thane Demanding Scheduled Tribe Status | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा मोर्चा; १७ ऑक्टोबरला अंतिम एल्गारचा इशारा

Banjara Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाजाने आज ठाण्यात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल - Marathi News | big news for konkan railway passengers now mumbai csmt madgaon goa vande bharat express train trip services to increase see here is new timetable | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

CSMT Mumbai To Madgaon Goa Vande Bharat Express Train New Time Table: कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे. कधीपासून होणार लागू? नवे वेळापत्रक जाणून घ्या... ...

Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण' - Marathi News | Thane Police Sub-Inspector Sneha Karnale Bags Gold at All India Police Bodybuilding Championship | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'

All India Police Bodybuilding Championship: अखिल भारतीय पोलीस क्रीडा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ठाण्याच्या पीएसआय स्नेहा सुनील करणाळे यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. ...