लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गद्दारांना दिघे हेच शिक्षा देतील; राजन विचारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टिका - Marathi News | Anand Dighe will punish the traitors; Rajan Vichran's criticism of Shinde's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गद्दारांना दिघे हेच शिक्षा देतील; राजन विचारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टिका

शक्तीस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार असल्याने त्यांच्या वतीने याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

न्यायासाठी पूर्ण कुटुंबानं वकिली शिक्षण घेतलं; अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळालं - Marathi News | Mumbai Mira Road Muslim Family Studying Law To Get Justice In Criminal Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायासाठी पूर्ण कुटुंबानं वकिली शिक्षण घेतलं; अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळालं

डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते. ...

सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक - Marathi News | Fake cumin worth seven lakh seized in Bhiwandi; two were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक

हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात होता. ...

Thane: मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन - Marathi News | Thane: Exercising the right to vote is the need of the hour, District Collector appeals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाचा हक्क बजाविणे ही काळाची गरज, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

Thane News: लोकशाही प्रगल्भ बनविण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. ...

Thane: कॅटरींगमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची सेक्स रॅकेटसाठी विक्री - Marathi News | Thane: Sale of minor girl to sex racket on the pretext of employment in catering | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: कॅटरींगमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची सेक्स रॅकेटसाठी विक्री

Thane Crime News: कॅटरिंगच्या कामात चांगल्या पगाराची नोकरी देतो, या अमिषाने बिहारमधून ठाण्यात शरीरविक्रयाच्या व्यवसायामध्ये आणणाऱ्या श्रवणकुमार चौधरी याला अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. ...

ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक - Marathi News | Presidents Medal to Madhukar Kad Senior Police Inspector of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना राष्ट्रपती पदक

औरंगाबादमधील परळी आणि करमाडमध्येही त्यांनी आंतरराज्यीय बनावट नोटांचे रॅकेटही पकडले होते. ...

ठाण्यात अफगाणी चरसची तस्करी करणाऱ्यास अटक: ८० लाखांचे चरस जप्त - Marathi News | Afghan charas smuggler arrested in Thane: Charas worth 80 lakhs seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अफगाणी चरसची तस्करी करणाऱ्यास अटक: ८० लाखांचे चरस जप्त

ठाण्यातील माजीवाडा जंक्शन येथे एक व्यक्ती चरस या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. ...

मुंबई उपनगरी लोकलमधून पडून प्रवासी जखमी; सकाळची घटना - Marathi News | Passenger injured in fall from suburban local; Morning event | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई उपनगरी लोकलमधून पडून प्रवासी जखमी; सकाळची घटना

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची घटना ...

ठाणे जिल्हा परिषदेला एसबीआय बॅंकेच्या सीएसआर फंडातून रूग्णवाहिकेचा लाभ - Marathi News | Thane zilla parishad benefited from ambulance from sbi bank csr fund | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेला एसबीआय बॅंकेच्या सीएसआर फंडातून रूग्णवाहिकेचा लाभ

ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भारतीय स्टेट (एसबीआय) बँकेतर्फे समारंभपूर्वक रुग्णवाहिका बुधवारी सुपूर्द करण्यात आली. ...