लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणेकरांनी अनुभवला विंटेज कारचा रुबाब आणि सुपर बाईकचा थरार - Marathi News | Thanekar experienced the thrill of vintage cars and the thrill of super bikes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी अनुभवला विंटेज कारचा रुबाब आणि सुपर बाईकचा थरार

वाहतूक नियमांची पोलिसांकडून जनजागृती: देवदत्त नागे यांनी दाखविला हिरवा झेंडा ...

ठाण्यातील ११ जलतरणपट्टूंनी ९ तास २९ मिनिटांत केले ३६ किमीचे सागरी अंतर पार - Marathi News | 11 swimming players in thane covered the sea distance of 36 km in 9 hours and 29 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ११ जलतरणपट्टूंनी ९ तास २९ मिनिटांत केले ३६ किमीचे सागरी अंतर पार

सर्व परिचित प्रशिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. ...

भीषण आगीत मच्छीमार बोट खाक; ३० लाखांचे नुकसान - Marathi News | Fisherman's boat gutted in fierce fire; 30 lakhs loss | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत मच्छीमार बोट खाक; ३० लाखांचे नुकसान

Mira Road: भाईंदरच्या उत्तन येथील पातान समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरलेल्या मच्छीमार बोटीला लागलेल्या भीषण आगीत बोट जळून सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली. ...

सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | Maratha Reservation: The government is creating a rift between the two communities, says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...

उल्हासनगर मनसेचे मराठी पाट्यासाठी आंदोलन; २६ जणांना अटक आणि सुटका - Marathi News | Ulhasnagar MNS movement for Marathi board 26 arrested and released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मनसेचे मराठी पाट्यासाठी आंदोलन; २६ जणांना अटक आणि सुटका

पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून सुटका केली. ...

उल्हासनगर महापालिका उद्यानातील एलईडी टीव्हीवर लावला अश्लिल चित्रपट - Marathi News | Obscene porn film projected on LED TV in Ulhasnagar Municipal Park | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका उद्यानातील एलईडी टीव्हीवर लावला अश्लिल चित्रपट

पोलिसात तक्रार अल्पवयीन मुलाचे कृत्य ...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या - Marathi News | Approximately 136101 records were found in thane district for reservation of maratha community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या

१४१४१८ कुटुंबांचे सर्वेक्षण तीन दिवसात पूर्ण ! ...

मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक  - Marathi News | 23 lakh fraud on the pretext of getting admission in medical college | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक 

भिवंडीत दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल... ...

जलतरणपटू मानव व आयुष आनंद दिघे यांना दिली मानवंदना, सलग २४ तास पोहत पोहण्याचा केला विक्रम - Marathi News | Manavandana was given to swimmers Manav and Ayush Anand Dighe, who set a record for swimming continuously for 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलतरणपटू मानव व आयुष आनंद दिघे यांना दिली मानवंदना, सलग २४ तास पोहत पोहण्याचा केला विक्रम

महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनच्यावतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ...