ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुरु ष मतदारांची संख्या जास्त असली तरी निवडून येणाऱ्यांमध्ये मात्र महिलाच बाजी मारणार आहेत. ...
मद्यधुंद अवस्थेतील पोलिस पुत्राने पोलिसांनी चौकशी केल्यावरुन झालेल्या वादात थेट खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याच्या भार्इंदर मधील घटनेचा नवघर पोलिस तपास करत आहेत ...
प्रेम प्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन विद्यार्थी प्रणय सुरेश मोरे (२०) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील दिवा स्टेशन ते पारसिक बोगद्यादरम्यान एक मोठा अपघात मंगळवारी रात्री टळला. रुळावर सात मीटर लांबीचा आणि जवळपास ४00 किलो वजनाचा रुळाचा एक तुकडा टाकण्यात आला होता. ...