लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका - Marathi News | Weight loss; Schools, hospitals, industries, networks hit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारनियमनाचा भडका ; शाळा, रूग्णालये, उद्योग, नेटवर्कला फटका

कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात उद््भवलेल्या भीषण वीजटंचाईचा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून सर्वत्र तीन ते आठ तासांचे भारनियमन सुरू झाले आहे. ...

पाच हजार लीटर दुधाची विक्री, दूधनाक्यावर लीटरचा भाव ६५ ते ७० रुपये - Marathi News | Sale of five thousand liters of milk, liters of milk per liter of 65 to 70 rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच हजार लीटर दुधाची विक्री, दूधनाक्यावर लीटरचा भाव ६५ ते ७० रुपये

दूधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील दूधनाक्यावर गुरुवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त दररोजपेक्षा दुप्पट म्हणजेच पाच हजार लीटर दुधाची विक्री झाली. ...

पतीचे पत्नीवर कटरने वार - Marathi News | Cut to husband wife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतीचे पत्नीवर कटरने वार

न्यायालयाने पत्नीकडे मुलांचा ताबा दिला असताना त्यांना भेटण्यावरून वाद घालणाºया पतीने पत्नीवर पेपरकटरने वार केले. नागरिकांनी हल्लेखोर पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...

शकीलच्या फायनान्सरची डायरी पोलिसांच्या हाती - Marathi News | Shakeel financier's diary is in the hands of the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शकीलच्या फायनान्सरची डायरी पोलिसांच्या हाती

छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नोंदीच्या आधारे गंगरच्या ‘लाभार्थ्यां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ...

मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका - Marathi News | Untimely teachers on schools near municipal school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनपाजवळच्या शाळांवर उपेक्षित शिक्षक, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांना फटका

राजकीय पुढा-यांच्या आशीर्वादाने महापालिका, नगरपालिकांजवळच्या शाळांवर वर्षानुवर्षे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ...

कोठारी कम्पाउंडला केवळ तारीख पे तारीख, पालिका बजावतेय केवळ नोटीस - Marathi News | Kothari compound only dates, date playing cards, only notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोठारी कम्पाउंडला केवळ तारीख पे तारीख, पालिका बजावतेय केवळ नोटीस

एकीकडे शहरातील लेडिज बार, हॉटेल, लॉज, हुक्का पार्लरवर पालिकेने हातोडा टाकण्यास सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे मात्र कोठारी कम्पाउंडमधील गाळेधारकांना तारीख पे तारीख दिली जात आहे. ...

अतिरिक्त तोडफोडीला विरोध, व्यापा-यांनी दुकाने ठेवली बंद, नागरिक संतप्त - Marathi News | Opposition to excess tragedy, traders stopped shops, angry citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिरिक्त तोडफोडीला विरोध, व्यापा-यांनी दुकाने ठेवली बंद, नागरिक संतप्त

शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरण व अतिक्रमण काढण्याचे काम ...

मीरा-भार्इंदरचे पाणी महागणार?; स्वच्छता, साफसफाई करही होणार लागू - Marathi News | Mira-Bhairinder's water will rise ?; Cleanliness, cleanliness will apply | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरचे पाणी महागणार?; स्वच्छता, साफसफाई करही होणार लागू

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने पाणीपट्टीत किमान ३ रुपये वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे. नवीन १० टक्के रस्ताकरासह स्वच्छतालाभ व साफसफाईकर लागू करण्याचे संकेत दिले ...

उड्डाणपुलावरील रस्त्याची झाली चक्क एका रात्रीत दुरुस्ती - Marathi News | The road on the flyover turned out to be a night long repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उड्डाणपुलावरील रस्त्याची झाली चक्क एका रात्रीत दुरुस्ती

बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणा-या महत्त्वाच्या उड्डाणपुलावरील रस्ता पावसामुळे खराब झाला होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी ...