लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली - Marathi News | The air quality in Thane has improved as the summer heats up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उन्हाचा कडाका वाढत असतांनाच हवेची गुणवत्ता सुधारली

मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निदेर्शांक सरासरी १२७ एवढा आढळला आहे. ...

महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास - Marathi News | Mahavitaran 11 months wait for meters Thanekars are suffering a lot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणचं काम, मीटरसाठी ११ महिने थांब; ठाणेकरांना होतोय नाहक त्रास

महावितरणच्या भोगंळ कारभाराचा ठाणेकर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार - Marathi News | A young man is stabbed with a sword on suspicion of being seen in anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार

त्रिकुटास अटक : वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई ...

ठाणे वाहतूक पोलिसांनी १७३ तळीरामांची उतरवली झिंग - Marathi News | Thane traffic police unloaded 173 Talirams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वाहतूक पोलिसांनी १७३ तळीरामांची उतरवली झिंग

होळी धुळवड निमित्त कारवाई: विना हेल्मेट दीड हजार दुचाकीस्वारांनाही दणका ...

Thane: २५ लाखाच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या - Marathi News | Thane: Nine-year-old boy kidnapped and killed for ransom of Rs 25 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: २५ लाखाच्या खंडणीसाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या

Thane Crime News: एका नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बदलापूर जवळील गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ...

ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे - Marathi News | The two who were cheated online got money in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सौरभ यांना त्यांच्या क्रेडीट कार्डाचे व्यवहार चालू ठेवायचे असल्यास मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये क्रेडिट कार्डाची माहिती भरावयास सांगितली. ...

मीरा भाईंदरमध्ये धुळवड - होळी उत्साहात साजरी - Marathi News | Dhulvad - Holi celebrated with enthusiasm in Meera Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये धुळवड - होळी उत्साहात साजरी

दुपारी धुळवड खेळून रंगल्यानंतर उत्तन व गोराई समुद्र किनारी जाणाऱ्यांची गर्दी होती. गावा गावात पुरुषांनी प्रथे प्रमाणे घरोघरी फिरून नाचत - वाजत गाजत धुळवड साजरी केली. ...

मुख्यमंत्र्यांनी लुटला नातवासोबत धुळवडीचा आनंद; कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CM Eknath Shinde joy of Dhulwad with grandson; Gave valuable advice to Party workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी लुटला नातवासोबत धुळवडीचा आनंद; कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला

ठाण्यात टेंभी नाक्यावर मुख्यमंत्र्यांची धुळवड, नैसर्गिक रंगांचा वापर करीत होळी धुळवड साजरी करा, असं आवाहन करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ...

कोकण तापणार...! काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता - Marathi News | Konkan will heat up...! Hot and humid conditions are likely to prevail in some areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण तापणार...! काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता

आता मुंबईत आर्द्रता ४५ टक्के नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी आहे. ...