लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यातील अभिनय कट्टयाची संध्याकाळ रंगली डूबाईटी या एकांकिकेच्या प्रयोगाने - Marathi News | The practice of Ekanka Ekkonika in the Thane dance-drama dancing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयाची संध्याकाळ रंगली डूबाईटी या एकांकिकेच्या प्रयोगाने

विविध कलाकृती सादर करणाºया अभिनय कट्ट्यावर या रविवारी एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ...

पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन - Marathi News | Sanjeev Jaiswal's assurance to complete the dream of Parasik Chowpatti till June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

येत्या जूनअखेर पर्यंत पारसिक चौपाटीचे स्वप्न साकार केले जाईल असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. सोमवारी त्यांनी सुरु असलेल्या कामांचा पाहणी दौरा केला. ...

नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव - Marathi News | Five new vehicles are available for Kalwa hospital for newborn babies, Municipal corporation proposes to take a veterinarian for ICU. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवजात बालकांसाठी कळवा रुग्णालयात पाच अत्याधुनिक व्हेटींलेटर होणार उपलब्ध, आयसीयुसाठी देखील व्हेटींलेटर घेण्याचा पालिकेचा प्रस्ताव

नवजात बालकांसाठी आता कळवा रुग्णालयात अत्याधुनिक स्वरुपाचे पाच व्हेटींलेटर घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ४ कोटी ५२ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...

आठ महिन्याचा कालावधी उलटूनही 'रोहयो' ची मजूरी नाही, ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण - Marathi News | Repeat for eight months, 'Roho' does not have the approval of the villagers' incessant fasting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आठ महिन्याचा कालावधी उलटूनही 'रोहयो' ची मजूरी नाही, ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

मागेल त्याला काम आणि दाम या तत्वावर कार्यरत असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ महिन्याचा कालावधी उलटूनही केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने आज सकाळ पासून बेरिस्ते ग्रामपंचायतमधील  ग्रामस्थांनी  मोखाडा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारा समोर उपो ...

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम - Marathi News | Nand Kishore Thombare first in Shila Hirirkar and poetry competition in Marathi texts museum, Thane organized story competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आयोजित कथा स्पर्धेत शीला हिरुरकर तर काव्य स्पर्धेत नंदकिशोर ठोंबरे प्रथम

मराठी ग्रंथ संग्रहालय , ठाणे आयोजित कथा - काव्य स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून त्यांनी लिहिलेल्या कथा - काव्य मागविण्यात आले होते. रविवारी उत्कृष्ट कथा - काव्याना पारितोषिक देण्यात आले. ...

ठाणे जि.प. अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी - Marathi News | Thane district Chairman for Scheduled Tribes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प. अध्यक्षपद, शहापूर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी तर मुरबाड सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असून सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असल्याने शहापूर पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. ...

वाडा नगरपंचायत निवडणूक निकाल- विष्णू सावरा यांची मुलगी निशा सावरा पराभूत, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विजयी - Marathi News | Vada Nagar Panchayat Elections - Vishnu Savra's daughter Nisha Savra defeats, Gitanjali Kolekar wins Shiv Sena's seat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाडा नगरपंचायत निवडणूक निकाल- विष्णू सावरा यांची मुलगी निशा सावरा पराभूत, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विजयी

वाडा नगरपंचायत निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची मुलगी निशा सावरा यांचा पराभव झाला आहे. ...

डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप - Marathi News | Youth Congress protest against BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतर्फे नागरिकांना पेढे आणि गाजर वाटप करण्यात आले. ...

ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा - Marathi News |  Drugmafia comic merchant finally got arrested from Goa, deals with police, misrepresented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा

मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते. ...