लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही - Marathi News |  Support through false address, bank account; Events in Mira Road: The system has not confirmed it properly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोट्या पत्त्याद्वारे आधार, बँक खाते; मीरा रोडमधील घटना : यंत्रणेने नीट खातरजमा केलीच नाही

दुस-याच व्यक्तीच्या पत्त्यावर एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनचालक परवान्यापासून आधारकार्ड, रिक्षापरवाना तसेच बँकेत खाते उघडल्याचा प्रकार मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला आहे. विशेष म्हणजे परवाना वा ओळखपत्र देताना एकाही यंत्रणेने पत्ता खरा आहे क ...

भार्इंदर पालिका :स्वच्छतेत अव्वल येण्यासाठी प्रशासन सरसावले - Marathi News |  Bhinderinder: The administration has come to the top in cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पालिका :स्वच्छतेत अव्वल येण्यासाठी प्रशासन सरसावले

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली. ...

मीरा-भार्इंदरमधून ५२ किलो पिशव्या जप्त, पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री - Marathi News |  52 kilograms of bags were seized from Meera-Bhairindar, and open sellers used to sell bags daily | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधून ५२ किलो पिशव्या जप्त, पिशव्यांची दिवसरात्र खुलेआम विक्री

कायद्याने बंदी असूनही शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर होत असतानाच आता मीरा- भार्इंदर प्लास्टिक बॅग मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनंतर महापालिकेने ३ विक्रेत्यांकडून १५ हजार दंड वसूल करत ५२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. का ...

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा - Marathi News |  Navneeti talks with Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर ...

...अन्यथा प्रजासत्ताकदिनी रजा आंदोलन अटळ : मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचारी पुन्हा आक्रमक - Marathi News |  ... Otherwise the Republican Party's Reza Movement is inevitable: Fire brigade personnel again aggressive for the demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा प्रजासत्ताकदिनी रजा आंदोलन अटळ : मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचारी पुन्हा आक्रमक

केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक र ...

हत्येप्रकरणी दोघांना अटक; तिघे फरार: हुक्का पार्लर प्रकरणातून हत्या - Marathi News |  Two arrested in murder case Three absconding: Hukka parlor murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्येप्रकरणी दोघांना अटक; तिघे फरार: हुक्का पार्लर प्रकरणातून हत्या

हुक्का पार्लरमध्ये येणाºया गाड्या घरासमोर उभ्या राहत असल्याने त्याला विरोध करणारा रिक्षाचालक रियाज शेख यावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी साजीद सय्यद हमीद आणि इरफान जमल्लुद्दीन शेख यांना अटक केली अस ...

रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालनाच नाही , रिक्षांमुळे वाहतूककोंडी - Marathi News |  The development of the railway station does not have any kind of development, due to the rakshakandikandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला चालनाच नाही , रिक्षांमुळे वाहतूककोंडी

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहेत. त्यामुळे खासगी वाहनांच्या संख्येत भर पडत आहेत. रिक्षा व्यतीरिक्त सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने नोकरदार मंडळी रेल्वेस्थानक गाठण्यासाठी स्वत:च्या वाहनातून येतात. तेथे त्या उभ्या करून कामावर जातात. ...

राजकीय ठाणे पॅटर्नमध्ये गेला भाजपा कुणीकडे? - Marathi News |  Politicians go to Thane Pattern? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय ठाणे पॅटर्नमध्ये गेला भाजपा कुणीकडे?

सव्वातीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चाहूल जेव्हा लागली, तेव्हा भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाचे संदर्भ देत अनेकांनी भाजपाचे विरोधक एकत्र येऊन त्या पक्षाचा विजयी रथ रोखू शकतात, असे भाकीत केले. पण तेव्हा ते अन ...

भार्इंदरचे पाणी महागणार, स्थायी समितीची मान्यता : अन्यायकारक वाढ, विरोधक संतप्त - Marathi News |  Bhairinder's water will be expensive, standing committee's approval: unjust increase, opponent angry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरचे पाणी महागणार, स्थायी समितीची मान्यता : अन्यायकारक वाढ, विरोधक संतप्त

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत पाणीपट्टीच्या निवासी दरात २ रुपये, तर वाणिज्य दरात १० रुपये वाढीसह नवीन सूर्या प्रकल्प योजनेच्या पूर्णत्वासाठी पाणीपुरवठा लाभकर लागू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, ही दरवाढ अन् ...