लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा - Marathi News |  To change the route of the road, the party went to Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रोचा मार्ग बदलण्यासाठी भिवंडीमध्ये निघाला मोर्चा

राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे- कापूरबावडी -भिवंडी - कल्याण या मेट्रो -५ मार्गिकेला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली आहे. मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते टेमघर नाक्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाने बाधित होणाºया नागरिकांनी मेट्रोचा मार्ग बद ...

डोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता - Marathi News | Kerala DramaSpeaks tells of the Dombivli Agri festival | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली आगरी महोत्सवाची केरळी नृत्याविष्कारांने सांगता

ठाण्यात चॉकलेटच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक - Marathi News | five year old girl raped in Thane; accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात चॉकलेटच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

घरात खेळण्यासाठी आलेल्या एका पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. ...

राज्य उत्पादन शुल्कची अंबरनाथमध्ये कारवाई : गावठी दारुसह ४ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | State Excise Charges take action in Ambernath: Seized 4 lakhs of rupees along with barbecue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्कची अंबरनाथमध्ये कारवाई : गावठी दारुसह ४ लाखांचा ऐवज जप्त

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाण्याच्या भरारी पथकाने अंबरनाथ येथील वेगवेगळया अवैध दारु अड्डयांवर शनिवारी पहाटेपासून दिवसभर धाडसत्र राबविले. या धाडीत १७ हजार २०० लीटर रसायन तसेच गावठी दारुसह चार लाख ११ हजार ७०० रुपयांचा ...

विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या जावयावर ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Married woman molested, brother-in-law booked in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाहित मेहुणीचा विनयभंग करणार्‍या जावयावर ठाण्यात गुन्हा दाखल

मेहुणीच्या लग्नाच्या आधीपासून तिच्या प्रेम करणार्‍या एका जावयाने तिचा शनिवारी भररस्त्यात विनयभंग केला. नौपाडा पोलीस या जावयाचा शोध घेत आहेत. ...

पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत - Marathi News | Army-Congress ready to resume water tariffs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत

पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती - Marathi News | Deputy commissioner to meet Shiv Sena deputy chief; Request to withdraw the protest movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती

शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...

ठाण्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीला दिलेला फ्लार्इंग किस पडला पाच हजार रुपयांना - Marathi News | Thane court imposed fine to accused in molestation case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीला दिलेला फ्लार्इंग किस पडला पाच हजार रुपयांना

ठाण्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणार्‍या आरोपीला न्यायालयाने शनिवारी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सात वर्षे खटला चालल्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. ...

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेमार्फत मानद ’कमांडर’ पदवी - Marathi News | Thane MLA Sanjay Kelkar received honorary 'Commander' by the National Army Institute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेमार्फत मानद ’कमांडर’ पदवी

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना मानद ’कमांडर’ पदवी देऊन गौरविण्यात आले. ...