अमलीपदार्थाच्या तस्करीच्या गुन्ह्यात मुंब्रा येथील कोमील मर्चंटला सोमवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ठाण्याच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने त्याला शनिवारी गोव्यातून अटक केली होती. ...
पोटच्या तेरावर्षीय मुलीच्या कौमार्याचा लाखात सौदा करून तिला शरीरविक्रयात ढकलण्याच्या तयारीत असलेल्या मातेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रविवारी पहाटे अटक केली. तिला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ...
ठाणे जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना गुजरात विधानसभेच्या निकालानंतर उभारी मिळाली आहे. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस फारशी प्रभावी नसल्याने गुजराती, मारवाडी मतदार अजूनही भाजपासोबत असल ...
मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना पक्षांतर्गत कार्यकारी नियुक्तीची प्रक्रीया १८ महिने लांब असतानाच स्थानिक नेतृत्वाने शहरातील १२ निष्ठावंत मंडळ अध्यक्षांना विश्वासात न घेता त्यांची परस्पर पदावरून हकालपट्टी केली. भाजपाच्या या मनमान ...
लाच म्हणून विदेशी दारूच्या बाटल्या स्वीकारताना मीरा-भार्इंदर महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव याला अटक केल्याने जन्म तसेच मृत्यूचे दाखले देण्याचे काम ठप्प झाले आहे. केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणालीद्वारे सदर दाखले देताना वैद्यकीय अधि ...
हुक्का पार्लरला विरोध दर्शवणारा रिक्षाचालक रियाज शेख याच्यावर मारेक-यांनी गोळीबार केला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला, असे मारेक-यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मारेक-यांनी बंदुकीचा वापर केला होता क ...
केडीएमसीला यंदाच्या वर्षी ३०० कोटी व पुढील वर्षी ३३४ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेस सरकारकडून एलबीटी व २७ गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी एकूण ९५० कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. सरकारने ते दिल्यास महापालिकेतील आर्थिककोंडी फुटू ...
परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला. ...
वाहतुकीचे नियम मोडले की त्यांच्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आपण नेहमीच पाहतो. ठाण्यात मात्र थोडा आगळा-वेगळा प्रकार सुरू आहे. येथे वाहतुकीचे नियम मोडले की पोलिसांकडून चक्क ढोल-ताशे बडवून वाहनधारकांचे स्वागत केले जात आहे. ...
आरोग्याची धोरण सरकारी बाबुंनी ठरवू नयेत. त्यामुळे अंमलबजावणी करतांना अनेक अडथळे येतात असे आवाहन महाराष्ट्र मेडीकल असोसिएशनचे डॉ. यशवंत देशपांडे यांनी केले. डोंबिवलीतील दोन दिवसीय ठाणे जिल्ह्यातील डॉक्टर परिषदेचा समारोप रविवारी झाला. ...