दिवाळीपूर्वी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देणाऱ्यां शिक्षण विभागाने अद्यापही कार्यवाही केली नाही. या दडपशाहीसह अपमानाविरोधात ठाणे जिल्ह्यातील सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. ...
समता विचार प्रसारक संस्थेचा नवीन उपक्र म सुरूवात असून यात ठाण्यातील एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विनामूल्य विद्यार्थी सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे. ...
ठाण्यात २०१८ मध्ये पहिलेच सीकेपी साहित्य संमेलन रंगणार आहे. एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, काव्यसंमेलन, पत्रकारांची मुलाखत, मनोरंजन, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या सेवेत घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ठेकेदाराने १ कोटी ४४ लाख हडप केल्याचा आरोप रिपाइं एकतावादीने केला आहे. या विरोधात कचरा बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना बीएलओचे काम लावण्यात आल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. ...
दिवा भागातील रखडलेली भुयारी गटार योजना आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. ठाणे महापालिकेने केंद्राच्या अमृत योजनेतून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...