आडिवली-ढोकळी प्रभागातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याने भाजपाचे अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या दोन कुटुंबातील पूर्ववैमनस्याचे सूडचक्र कोणत्य ...
आठ वर्षीय पीडित आईसोबत कळवा येथील सह्याद्री सोसायटीत राहण-ºया आजीकडे काही दिवसांसाठी आली होती. पीडित मुलगी एका लहान मुलासोबत घराजवळ खेळत होती. आरोपी राहुल राजेंद्र गोंधळी (२१) हादेखील त्या वेळी तिथेच होता. ...
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांच्या मध्यभागी असलेल्या संगमेश्वर या गावी पूजेसाठी आलेल्या एका जोडप्याने वाटलेल्या पेढ्यांमुळे तेथील आदिवासीवस्तीतील लोकांना विषबाधा झाली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून विषबाधा झालेल्यांपैकी २७ जण गंभीर आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र आगारापासून वंचित आहे. परंतु, मे २०१८ मध्ये आगार मिळणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले. ...
केडीएमसीने उशिरा का होईना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांना १५० मीटरच्या परिसरात व्यवसाय करण्यास निर्बंध घातले. परंतु, या परिसरातही फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करत आहेत. त्यावरून ‘आम्हास काय कोणाची भीती’ अ ...
नगरसेवक महेश पाटील यांच्या इशा-यानुसार १६ डिसेंबर रोजी भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खूनाची तयारी झाली होती. तत्पूर्वीच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना जेरबंद केले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब ...
मीरारोड - खोटी सोनसाखळी विक्रीसाठी सराफा दुकानात गेलेल्या ठक महिलेसह तिच्या पुर्वीच्या पतीला सराफाच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात भाईंदर पोलीसांना यश मिळाले आहे. तिच्या पूर्वीच्या पतीवर चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तर तिच्या कडे दोन पॅनकार्ड सापडली आहेत. ...