लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणमध्ये लोकल खाली येऊन महिलेचा मृत्यू, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम  - Marathi News | Local trouble at Kalyan railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये लोकल खाली येऊन महिलेचा मृत्यू, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम 

मध्य रेल्वे मार्गावर मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं लोकलखाली येऊन एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (26 डिसेंबर) घडली आहे. ...

चोरीचा माल विकत घेणा-या तिघांना बेड्या - Marathi News | Three things to buy for the theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोरीचा माल विकत घेणा-या तिघांना बेड्या

ठाणे : चोरीचा माल विकत घेणा-या ठाण्यातील व्यापा-यासह महंमद उर्फ एम.डी. जिरू शेख (३५, रा. भिवंडी) आणि बब्बर गोसम खान (३६, रा. मुंब्रा) अशा तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने अटक केली. ...

... आता इथे टाकले जाते डेब्रिज - Marathi News | ... now here it is debris | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... आता इथे टाकले जाते डेब्रिज

कल्याण : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’साठी नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीकडून केले जात असताना दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे डेब्रिज टाकले जात आहे. ...

अंबरनाथचा आयुध निर्माण कारखानाच असुरक्षित - Marathi News | Ambernath's armament manufacturing factory is unsafe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथचा आयुध निर्माण कारखानाच असुरक्षित

संरक्षण दलाशी संबंधित परिसरात तुम्हाला साधी पिनही घेऊन जाता येत नाही, इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असते. ...

भाजपा कार्यकर्त्यांसाठी दूर महामंडळ अन् मुख्यमंत्रीही - Marathi News | For the BJP workers, Mahamandal and Chief Minister also | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा कार्यकर्त्यांसाठी दूर महामंडळ अन् मुख्यमंत्रीही

डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. ...

‘बिसमिल्ला’ कॉलेजचा ४९ विद्यार्थ्यांना गंडा - Marathi News | 49 students of Bismillah College | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बिसमिल्ला’ कॉलेजचा ४९ विद्यार्थ्यांना गंडा

टिटवाळा : कल्याण तालुक्यात खडवली येथे नव्याने सुरू झालेल्या ‘बिसमिल्ला भट्ट कॉलेज आॅफ फार्मसी’ने ४९ विद्यार्थ्यांच्या फीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे. ...

जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले - Marathi News | Jingle is the way ..., church decorations, mall-campus gulpajale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिंगल आॅल द वे...,चर्च सजले, मॉल-परिसर गजबजले

ठाणे : ‘ख्रिसमस सेलिब्रेशन विथ फुल्ल आॅफ जॉय’ चा प्रत्यय ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आला. नाताळच्या पूवर्संध्येपासून रंगत गेलेला जल्लोष आणि उत्साह सोमवारी रात्रीपर्यंत कायम होता. ...

ठाण्यात नाभिक समाज भवनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार - आ. केळकर - Marathi News | To follow up the Government's court for the Nawabik Samaj Bhavan in Thane - Come Kelkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नाभिक समाज भवनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार - आ. केळकर

आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुशिक्षित आणि सुसंस्कारित जोडीदाराची निवड करा, असा सल्ला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी नाभिक समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यात सोमवारी दिला. ...

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार - Marathi News | Successful treatment at Mira Road on the rare cancer of the African woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...