कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. ...
साने गुरु जींच्या ११८ व्या जयंतीदिनी - वंचितांच्या रंगमंचाच्या चौथ्या पर्वाचा समारोप करण्यात आला. कष्टकºयांच्या लोकवस्तीमधील, आधुनिक एकलव्यांनी स्वत:च्या जाणीवेतून उभ्या केलेल्या नाटिकांचे सादरीकरण रविवारी टाऊन हॉल येथे करण्यात आले. ...
भिवंडीतील गोदामांमधून पाच लाख तीन हजार ५४१ रुपयांच्या एलइडी लाईटची चोरी ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. चोरीचा माल घेणा-या व्यापा-यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
शिक्षणात प्रगत झाल्याचा दावा करणा-या सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत चालल्याने राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीला वाढावा दिल्याने मराठी शाळा बंद पडत असताना काटई कोळे गाव या ग्रामीण भागातील सखाराम शेठ या शाळेने त ...
साडेचार कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या मुंब्य्राती एमएमव्हेली संकुलात आता फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत प्रशासनाने या बाबतचे निर्देश दिले. ...
कळवा-विटावा रेल्वे पुलाखाली पडलेल्या खड्ड्यांच्या कामामुळे सलग दोन दिवस ठाणे-नवी मुंबईत वाहतूककोंडी झाली होती. ती रविवारी तिस-या दिवशीही कायम होती. ...
ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ...