लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार - Marathi News | After successful experiments in the park under the bridge near Nitin company in Thane, Majhivad will also be using similar experiments. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नितिन कंपनीजवळील पुलाखालील उद्यानाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता माजिवड्यालाही असाच प्रयोग पालिका करणार

नितिन कंपनी येथील उड्डाणुपलाच्या एक किमीच्या खालील बाजूस उद्यान विकसित केल्यानंतर ठाणे महापालिकेने आता माजिवडा उड्डाणपुलाखाली देखील अशा पध्दतीने उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची अग्निशमन विभागाच्या नोटीसला केराची टोपली - Marathi News | Kareachi basket of firefighting department notice of Thane hotel professionals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची अग्निशमन विभागाच्या नोटीसला केराची टोपली

ठाणे - मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल्स, पबला सहा महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा नोटीसा बजावल्या आहेत. आधी देखील एकाही हॉटेल्स अथवा पबवाल्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नव्हती. आता ...

नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी - Marathi News | 11 people were killed and 12 people injured in a train accident on 1st January | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी

नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. ...

फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले - Marathi News |  Facebook made friendship with Beteli, the girl's suicide, 20 million boils with threat of infamy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेसबुकवर केलेली मैत्री जिवावर बेतली, तरुणीची आत्महत्या, बदनामीच्या धमकीने २० लाख उकळले

फेसबुकच्या माध्यमातून झालेली मैत्री ठाण्यातील एका विद्यार्थिनीच्या जिवावर बेतली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मित्राने तिच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. त्यानंतरही त्रास सुरूच असल्याचे पाहून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

वर्चस्व रोखण्यासाठीच ‘सुपारी’चा घाट? आमदारकीचे स्वप्न धूसर झाल्याची चर्चा - Marathi News |  'Supari' valley to prevent domination? Discussion about the dream of MLAs was shriveled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्चस्व रोखण्यासाठीच ‘सुपारी’चा घाट? आमदारकीचे स्वप्न धूसर झाल्याची चर्चा

ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क असलेले आणि आगामी २०१९ च्या आमदारकीच्या स्पर्धेत असलेले भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांचे आमदारकीचे स्वप्न हत्येच्या सुपारी प्रकरणामुळे धूसर झाल्याची चर्चा आहे. ...

रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल   - Marathi News |  Roof Top Hotel, Pubar Hathoda, Hukka Parlor, too | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल  

मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागत ...

स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी - Marathi News |  Independent Dombivli Municipal Corporation - MNS demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ...

अस्वच्छता केल्यास हजारोंचा दंड, १०० ते १० हजार रुपये आकारणार दंड, क्लीनअप मार्शल रुजू - Marathi News |  Thousands of fine punishments, fine imposed of 100 to 10 thousand rupees, cleanup Marshal Ruju | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अस्वच्छता केल्यास हजारोंचा दंड, १०० ते १० हजार रुपये आकारणार दंड, क्लीनअप मार्शल रुजू

ठाणे : शहर अस्वच्छ करणाºया ठाणेकरांवर आता क्लीनअप मार्शलची नजर राहणार आहे. सोमवारपासून ते सेवेत रुजू झाले असून अस्वच्छता करणाºयांवर कडक नजर ठेवण्याबरोबरच १०० ते १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहेत. यानुसार, पुढील तीन महिन्यांत ५० लाखांचा दंड ...

ठाणे जिल्ह्याला जलमार्गाची प्रतीक्षा!, नव्या वर्षात तीन हजार २५३ कोटींचे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा - Marathi News | Thane district waits for waterway, expectation of completion of projects of Rs. 3,253 crore in new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याला जलमार्गाची प्रतीक्षा!, नव्या वर्षात तीन हजार २५३ कोटींचे प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा

मुंबई महानगरानंतर आता ठाणे जिल्ह्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे. स्मार्ट सिटीचे वेध लागल्यामुळे दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा ताण महामार्गांसह लोहमार्गांवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यातून होणा-या वाहतूककोंडीला जलमार्गाचा पर्याय उत्तम असल ...