लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेशपुरी तिर्थक्षेत्राच्या परिसरांत गावठी दारूसह देशी विदेशी दारू जप्त - Marathi News | Domestic foreign liquor seized in the campus of Ganeshpuri Pilgrim area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशपुरी तिर्थक्षेत्राच्या परिसरांत गावठी दारूसह देशी विदेशी दारू जप्त

विशेष पथकाने धाड टाकून १०५ लिटर गावठी दारू, ४९ देशी दारूच्या बाटल्या, ६९ विदेशी मद्याच्या बाटल्या, ८ बियरच्या बाटल्या गणेशपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई नाही ...

भिवंडी पंचायत समिती निवडणूकीत सत्तेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात चुरस - Marathi News | Bhiwandi Panchayat Samiti Elections in the elections between the Shiv Sena and the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी पंचायत समिती निवडणूकीत सत्तेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात चुरस

पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेत शिवसेना व भाजप यांच्यात चुरस शिवसेनेचे १९, भाजपा १९, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ , मनसे १ सदस्य असे पक्षीय बलाबल सत्तास्पर्धेसाठी होणार मोठे अर्थकारण ...

मीरा भाईंदर महापालिकेकडून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे मोफत वाटप - Marathi News | Free distribution of compost fertilizers to farmers from Mira Bhaindar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेकडून शेतकऱ्यांना कंपोस्ट खताचे मोफत वाटप

पालिका उद्यानां मधील पालापाचोळा तसेच ओल्या कचरया पासुन तयार केलेल्या कंपोस्ट खताचे शेतकरयांना मोफत वाटप करण्याचा अभिनव उपक्रम मीरा भाईंदर महापालिकेने सुरु केलाय. ...

भार्इंदर व काशिमीरयात आॅर्केस्ट्रा बार वर धाडी ; ११ बारबालांसह 22 जणांना अटक - Marathi News | Raid on the Archestra Bar in Bhinder and Kashmir; 11 people arrested along with 11 barbals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर व काशिमीरयात आॅर्केस्ट्रा बार वर धाडी ; ११ बारबालांसह 22 जणांना अटक

थर्टी फस्टसाठी आॅर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना बेकायदा नाचवुन त्यांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचवली म्हणुन पोलीसांनी बारचा मालक - चालक सह एकुण ११ जणां विरुध्द गुन्हा दाखल केला ...

धक्कादायक प्रकार; थर्टीफर्स्टला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन, पोलिसांनी नोंदवला नाही गुन्हा - Marathi News | Shocking type; In violation of sound pollution in Thitterfurst, police did not register a crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक प्रकार; थर्टीफर्स्टला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन, पोलिसांनी नोंदवला नाही गुन्हा

थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मध्यरात्री बारा नंतर देखील ध्वनिक्षेपक सुरु असताना ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनाची एकही नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नाही ...

ठाण्यातील रूफ टॉपवर महापालिकेचा हातोडा, ३९ हुक्का पार्लर केले सील - Marathi News | NMC hammer on the roof top of Thane, 39 hookah parlor sealed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील रूफ टॉपवर महापालिकेचा हातोडा, ३९ हुक्का पार्लर केले सील

ठाणे- महापालिका हद्दीतील हॉटेल्स आणि बारच्या विरोधात पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रुड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत  मंडप, रूफ टॉप पालिकेने जमीनदोस्त केलेत.  ...

मीरा भाईंदरची प्रस्तावित मेट्रो बिल्डर लॉबी व हितसंबंध गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्याची - Marathi News | Mera Bhainar's proposed Metro Builder Lobby and the interests of some politicians engaged in interest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरची प्रस्तावित मेट्रो बिल्डर लॉबी व हितसंबंध गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्याची

भार्इंदर पर्यंत येणारी प्रस्तावित मेट्रो ही बिल्डर लॉबी व त्यात गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत प्रस्तावित मेट्रो ही भार्इंदर रेल्वे स्थानकास जोडा. ...

एकच गजर... हॅपी न्यू ईयर...! - Marathi News |  The only alarm ... Happy new year ...! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकच गजर... हॅपी न्यू ईयर...!

ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही. ...

नव्या वर्षात ध्यास स्मार्ट सिटी बनवण्याचा - Marathi News |  In the new year, making Dhaya smart city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या वर्षात ध्यास स्मार्ट सिटी बनवण्याचा

डिसेंबर महिना सरताना सगळ्यांकडून गोळाबेरीज सुरू होते सरत्या वर्षाची. सरत्या वर्षात आपण काय कमावले आणि काय गमावले, याचा कळत-नकळतपणे लेखाजोखा मांडला जातो. नव्या वर्षाचा संकल्पही सुरू होतो. हे संकल्प जसे व्यक्तींचे असतात, तसेच संस्थांचेही असतात. ...