एका इमारतीच्या कागदपत्रांवर दुसरी बेकायदा इमारत बांधतानाच त्याच्या विक्रीसाठी तसेच गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी बनावट बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा व भोगवटा दाखला जोडणाºया भार्इंदरच्या विजय पाटील या विकासकास अखेर नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ...
२१० वर्षांची परंपरा असलेली आणि महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंदिराच्या परिसरातील गर्दी- कोंडी फोडण्याची गरज आहे. ...
कल्याण-डोंबिवली शहरांबरोबरच त्यालगतचा कल्याण-शीळ मार्ग, कल्याण-भिवंडी मार्गावरील विविध हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाब्यांवर रविवारी थर्टी फर्स्टचे धडाक्यात सेलिब्रेशन झाले. काहींनी तेथील गर्दी टाळून सोसायट्या अथवा घरच्या घरी सेलिब्रेशन करण्यावर भर दिला. ...
अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत भारतातून टॉप १५ प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांची निवड झाली आहे. या तीनमध्ये ठाणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश झाला आहे. ...
कंत्राटी सफाई कामगारांची ग्रेच्युटीची रक्कम कोणी द्यायची असा मुद्दा उपस्थित करत ऐन स्वच्छता सर्वेक्षणा दरम्यान महापालिकेच्या दैनंदिन साफसफाई साठी कंत्राट दिलेल्या ...
मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील आगीच्या भीषण घटनेनंतरही ठाणेकरांचा हॉटेल, पबमध्ये जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. अर्थात, अनेक हॉटेलांमध्ये बेकायदा पोटमाळे, बंद केलेले टेरेस येथे सेलिब्रेशन होणार असल्याने त्या ठिकाणी ब ...
बालनाट्यासाठी दिलेली थीम, त्यानंतर नाट्यसंस्थांकडे सादरीकरणासाठी मागितलेले सेन्सॉरचे प्रमाणपत्र, त्यामुळे नाट्यसंस्थांचा मिळालेला कमी प्रतिसाद, या सगळ्या कारणांस्तव ठाणे महानगरपालिका आयोजित बालनाट्य महोत्सव चांगलाच चर्चेचा विषय ठरला. ...
अवैध मार्गांचा अवलंब करून भारतात आल्यानंतर ठाण्यातील काशीमिरा येथे बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या चार बांग्लादेशी महिलांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ...