दारूच्या आहारी गेलेला एक नराधम पिता गत सहा वर्षांपासून स्वत:च्याच मुलीचे शोषण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शुक्रवारी उघडकीस आला. वयाच्या बाराव्या वर्षापासून पीडित मुलगी बापाचा अत्याचार सहन करीत होती. ...
शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताचा अनोखा मिलाफ प्रेक्षकांनी अनुभवला. सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी बागेश्री रागाने कार्यक्रमाला सुरूवात करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...
राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यासंदर्भातला अध्यादेश असतांनाही त्याचे पालन केले जात नाही असे नीदर्शनास आल्याच भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी सांगितले. ...
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्यापही संपलेले नसून शनिवारी दुपारी हार्बरमार्गावर जुईनगर जवळ बिघाड झाल्याने वाशी-पनवेल सेवा ठप्प झाली आहे. ...
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या कल्याण केंद्राच्या निकालाला लागलेल्या विलंबाप्रकरणी शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ...
कल्याण : मुबलक पाऊस झालेला असताना, बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही उल्हास नदीतील पाण्याच्या नियोजनासाठी लघू पाटबंधारे खात्याने १ जानेवारीपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. ...
ठाणे- ३१ डिसेंबरसारख्या एक दिवसाच्या जल्लोषासाठी अग्निसुरक्षेचा विशेष परवाना देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात धक्कादायक माहिती अग्निशमन अधिका-यांनी दिली. ...