लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्प दरात कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील रहिवाशाची दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Thane: fraud of two lakhs in the name of giving a loan at a nominal rate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्प दरात कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली ठाण्यातील रहिवाशाची दोन लाखांची फसवणूक

‘क्लिककाइंड डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मालमत्तेवर नऊ टक्के दराने कर्ज देण्याची जाहिरात प्रसिद्ध करुन ‘अमरीच क्रिएशन’चे अनिल पाटील आणि हिमेशभाई शहा यांनी संगनमताने फसवणूक केली. ...

ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत - Marathi News | Cadbury in Thane, on the road of 35 crores of the park, pit: MNS has given 48 hours time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कॅडबरी ते उपवनच्या ३५ कोटींच्या रस्त्यावर खड्डा : मनसेने दिली ४८ तासांची मुदत

ठाण्यातील कॅडबरी कंपनी ते उपवन दरम्यान अनेक अतिक्रमणे हटवून पालिकेने वर्षभरापूर्वीच करोडो रुपये खर्चून रस्ता तयार केला. मात्र, या रस्त्यावर मोठा खड्डा तयार झाला आहे. ...

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या देवकी राजपूत यांची सुवर्ण कामगिरी - Marathi News |   Devki Rajput's gold performance in state police sports competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या देवकी राजपूत यांची सुवर्ण कामगिरी

ठाणे : नवी मुंबईत ६ ते ११ जानेवारीदरम्यान झालेल्या तिसाव्या महाराष्ट राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील देवकी देवीसिंग राजपूत यांनी ज्युदो आणि कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदका ला गवसणी घातली आहे. त्यांनी सलग ५ वर्षे पोलीस क ...

पतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी - Marathi News | The owl was hit by the manga in the math | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतंगाच्या मांजात गवई घुबड झाले जखमी

शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदानात पतंगाच्या मांजात गवई घुबड जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हे घुबड जखमी झाल्याचे कळताच प्लांट अ‍ॅण्ड अनिमल वेल्फेअर सोसायटी ...

धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केली रस्त्यांची धुलाई - Marathi News | Thane Municipal Corporation launches roads to prevent pollution of dust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केली रस्त्यांची धुलाई

धुळीचे प्रदुषण रोखण्यासाठी अखेर ठाणे महापालिकेने रात्रीच्या सुमारास रस्त्यांची धुलाई सुरु केली आहे. त्यानुसार पहिला मान हा पोखरण नं. १ ला मिळाला असून या रस्त्याची धुलाई गुरुवारी रात्री करण्यात आली. ...

डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा - Marathi News | Jijau Janmotsav celebration at Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत जिजाऊंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जिजाऊ माता यांचा जन्मोत्सव डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा ‘सुखरूप’ लँडिंग! पायलटचे प्रसंगावधान, थोडक्यात दुर्घटना टळली - Marathi News | Chief Minister's helicopter again launches 'Sukhoi'! The pilot's condolences, briefly avoided the accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे पुन्हा ‘सुखरूप’ लँडिंग! पायलटचे प्रसंगावधान, थोडक्यात दुर्घटना टळली

पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे गुरूवारी पाचव्यांदा ‘सुखरुप’ लँडिंग झाले. मीरा-रोडमध्ये घडलेल्या घटनेने मुख्यमंत्र्यांचा हवाईदौरा कधी निर्धोक होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून हेलिकॉप्टर दौºयाच्य ...

स्थायी सभापतीपदी राहुल दामले, केडीएमसीसाठी निर्णय, संदीप पुराणिकांचे नाव पडले मागे - Marathi News | Rahul Damale, standing committee chairman, decision for KDMC, Sandeep Puranik's name was renamed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी सभापतीपदी राहुल दामले, केडीएमसीसाठी निर्णय, संदीप पुराणिकांचे नाव पडले मागे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती खास सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. ...

कल्याण-डोंबिवली पालिकेतही करसवलतीची अभय योजना? - Marathi News | In the Kalyan-Dombivali Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली पालिकेतही करसवलतीची अभय योजना?

महापालिकेतील आर्थिक कोंडी फुटावी, यासाठी करांमध्ये सूट देणारी अभय योजना कल्याण-डोंबिवलीतही लागू करावी, अशी मागणी सत्तारूढ शिवसेनेसह विविध नेत्यांनी केली आहे. सध्या कर कमी करण्यासाठी बिल्डर आग्रही आहेत. ...