नवीन गाडी घेवून ती कंपनीला लावत महिन्याला पैसे देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाला भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे ...
ठाणे: दिव्यांग आणि सिग्नल शाळेतील मुलांचा विशेष सहभाग, त्यांचा आणि सर्वसामान्य मुलांचा कलाविष्कार, चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची उपस्थिती आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाने यंदाचा सहावा बालमहोत्सव शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये रंगला. यावेळी स्नेहा ...
कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली असून सर्व सामान्य प्रवासी या मुळे त्रस्त आहेत अशा मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली २०१८ या प्रदर्शनास शुक्रवार पासून सुरवात झाली आहे. येत्या १४ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून, यामध्ये ४० स्टॉल आहेत. तर ५०० जातीचे वृक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
डोंबिवली- वेगवेगळ्या डिझाईनचे, आकाराचे आणि रंगाचे पतंग आकाशात उंच उंच उडताना पाहून बच्चे कंपनीने आनंद लुटला. निमित्त होते ते मेरा बचपन किंडर गार्डन्स या स्कूलच्या विद्याथ्र्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे. भागशाळा मैदानात पतंग महोत्सवा ...
मीरा रोड येथे कार्यक्रमाला येताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरवताना इंटरनेटच्या केबल आडव्या आल्याने अडचण झाल्याच्या घटनेला राज्याच्या विमान चलन विभागाच्या संचालकांनीच दुजोरा दिला आहे. मात्र असा काही प्रकारच झाला नसल्याची सारवासारव करणारे जिल्हा व ...
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालय प्रशासनाबाबत केलेल्या गंभीर आरोपांनंतर ठाणे शहरातील न्यायालयीन वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ...
संपूर्ण ठाणे शहर हे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या असतानाच आता महापालिका मुख्यालय इमारतीमधील अधिकारी आणि पदाधिका-यांच्या कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला जोडण्याचा निर्णय सुरक्षा वि ...
‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देत गोडवा वाढवणा-या संक्रांतीच्या काळात रथसप्तमीपर्यंत ठाणे शहरात ७५० टन लाडवांची उलाढाल होण्याची शक्यता दुकानमालकांनी वर्तवली आहे. हळदी-कुंकवाच्या समारंभामुळे तिळगुळाच्या लाडवांची मागणी वाढल्याने यंदा मोठ्या ...