निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे. ...
सोशल मिडीयामुळे व्यंगचित्रकारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेले प्रतिसाद हा लाईक मध्ये मोजू नये. एखादया कलाकृतीला जास्त लाईक मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे असे सम ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर आकारणीसाठी मुळ कागदपत्रात खाडाखोड करुन खोटी कागदपत्रे सादर करुन पालिकेची फडवणूक करणाऱ्याविरोधात काशिमिरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २६ जून २०१७ च्या स्थायी समिती बैठकीत स्थानिक परिवहन सेवा जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावर सुरु करण्यासाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. जीसीसी तत्वावरील सेवा तोट्यात जाणार असल्याचा साक्षात्कार प्रशा ...
रेल्वे स्थानकापासून 150 मीटर अंतरार्पयत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाचे मनाई आदेश असताना या आदेशाचे डोंबिवली पुर्वेकडील भागात सर्रासपणो उल्लंघन होत असल्याचे पहावयास मिळते. मज्जाव केलेल्या परिक्षेत्रत बिनदिककतपणो फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू ...
मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. ...
मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. ...
स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ या उपक्रमात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चांगलाच पुढाकार घेतला असून आता शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांनाही या सर्वेक्षणात पालिकेने सहभागी करुन घेतले आहे. ...
एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित होते. ...