केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. ...
भिवंडी : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाºया महिलेस नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असुन या घटनेचा सुगावा लागताच प्रियकर फरार झाला आहे.आर्यन विरेंद्रकुमार यादव(१४ महिने)असे हत्या झालेल्या मुलाचे नांव असुन ...
पश्चिमेकडील भागात महात्मा गांधी रोडनजीक सुरु असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात जेसीबीने मारलेल्या धडकेमुळे पश्चिमेला पाणी पुरवठा करणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४ च ...
यापूर्वी दोन वेळा ठाणे, मुंबईतून तडीपार झालेल्या अक्षय शिंदे तसेच सचिन कांबळे अशा दोन नामचीन गुंडांना ठाणे पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ...
जुन्या भांडणाचा रागातून तिवारी यांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदार संघ १४५ चे विद्यमान भाजपा आ. नरेंद्र मेहता यांचा पत्ता पुढील वर्षी होणा-या आमदारकीच्या निवडणुकीत कट करण्यासाठी माजी महापौर गीता जैन यांनी कंबर कसली असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा ...
एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला पाठविलेल्या पत्रामुळे घोडबंदरच्या प्रस्तावित चार पादचारी पुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जो पर्यंत मेट्रोचा आराखडा तयार होत नाही, तो पर्यंत या पुलांचे काम सुरु न करण्याच्या सुचना त्यांनी पालिकेला केल्या आहेत. ...
सावित्रीबाई फुले व्याख्यानमालेचे पुढचे पुष्प जगदीश खैरालिया यांनी गुंफले. गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छता अभियानाकडे बघताना ते साध्य करणार्या सफाई कर्मचार्यांची दशा सरकारला दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...