लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव - Marathi News | Fire broke out at a godown in Bhiwandi's Gayatri Nagar area | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव

भिवंडी तील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण  आग  लागली आहे.  सरदार कंपाऊंड येथील ही घटना आहे.  मंगळवार (30 जानेवारी) ... ...

भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव,15 ते 16 गोदामं जळून खाक - Marathi News | Fire broke out at a godown in Bhiwandi's Gayatri Nagar area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत भंगार गोदामात अग्नितांडव,15 ते 16 गोदामं जळून खाक

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. ...

डोंबिवली घुसमटतेय! , वायूप्रदूषण धोकादायक   - Marathi News |  Dombivali enters! , Air pollution dangerous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली घुसमटतेय! , वायूप्रदूषण धोकादायक  

हवेच्या प्रदूषणामुळे दर क्षणाला डोंबिवलीकरांचा श्वास गुदमरत असून राज्यातील प्रदूषित शहरातील दुसरा क्रमांक या शहराने कायम ठेवल्याचा धक्कादायक निष्कर्ष ‘ग्रीनपीस’च्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. ...

विषय सभापती बिनविरोध, सेना-राष्टÑवादीकडे प्रत्येकी दोन समित्या - Marathi News |  Sub-committee Speaker, Two Committees each from each of the Army-President, Plaintiffs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विषय सभापती बिनविरोध, सेना-राष्टÑवादीकडे प्रत्येकी दोन समित्या

ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना, राष्टÑवादीने एकत्र येऊन सत्ता प्रस्तापित केली आहे. अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मंगळवारी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. ...

हुक्का पार्लरवरील धाडीत चौघांना अटक, मुंब्य्रात कारवाई - Marathi News |  Four arrested in the Hukka parlour raid, Mumbra proceedings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुक्का पार्लरवरील धाडीत चौघांना अटक, मुंब्य्रात कारवाई

दोन आठवडयांपूर्वीच मुंब्रा बायपास मार्गावर सुरू झालेल्या एका हुक्का पार्लरसह दोन ठिकाणी कळव्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकून चौघांना अटक केली. ...

५० हजार कुटुंबे गॅसशिवाय, उल्हासनगरची स्थिती - Marathi News |  Apart from 50 thousand households, without gas, Ulhasnagar's status is not available | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० हजार कुटुंबे गॅसशिवाय, उल्हासनगरची स्थिती

शहरातील एक लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी तब्बल ५० हजार कुटुंबांना अजूनही गॅस सिलिंडर मिळू शकलेला नाही. रॉकेल, लाकूड, लागडाचा लगदा, भुसा, गोव-यांवर त्यांचा स्वयंपाक होतो. त्यातून प्रदूषण तर होतेच, पण श्वसनाचे अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहि ...

धारावी मंदिर ट्रस्टचा बळी देण्यास विरोध, बालयोगी सदानंद महाराजांची सूचना - Marathi News | Baloji Sadanand Maharaj's notice against the burning of the Dharavi temple trust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धारावी मंदिर ट्रस्टचा बळी देण्यास विरोध, बालयोगी सदानंद महाराजांची सूचना

भार्इंदरच्या तारोडी येथील प्रसिध्द धारावी मंदिरात श्रध्देच्या नावाखाली चालणारी बळी देण्याची प्रथा व मद्यपान बंद करण्याची सूचना बालयोगी सदानंद महाराज यांनी केली होती. त्यावर तात्काळ निर्णय घेत धारावी मंदिर ट्रस्ट ने बळी देण्यास व मद्यपानास बंदी आणली आ ...

ओला-सुका कचरा वर्गीकरण : अनुदानाचा होणार कचरा? - Marathi News |  Oral-Dry Garbage Classification: Will Subsidies Be Garbage? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओला-सुका कचरा वर्गीकरण : अनुदानाचा होणार कचरा?

कार्यक्षेत्रात जमा होणाºया दैंनदिन कचºयापैकी ८० टक्के कचºयाचे ओला आणि सुका असे वर्गीकरण न केल्यास महापालिकांचे अनुदान थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका दररोज केवळ २० टन ओल्या कचºयावर प्रक्रिया करते. तर उर्वरित ६२० मेट्री ...

श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार? बच्चे कंपनीचा हिरमोड - Marathi News |  Run for Shreya, but when Morcha trains to run? Child company dehydrode | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रेयासाठी धावलात, पण मोराची गाडी कधी धावणार? बच्चे कंपनीचा हिरमोड

शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती. ...