लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पास अपेक्षेप्रमाणे निधी देण्यास मुंबईसह नवी मुंबई महापालिकेने तीव् ...
ठाण्यातील येऊर येथील जंगलास मंगळवारी सायंकाळी आग लागली. वन विभागाच्या जवळपास पाच तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे जवळपास दीड ते दोन एकर परिसरातील वनसंपदेची हानी झाली. ...
ठाण्याच्या विकास कामात शिवसेनेचा मोठा वाटा असून आयुक्त देखील त्यानुसार शहरात विकासकामे करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी केले. तर दुसरीकडे आम्ही पकोडा विकण्याचे स्वप्न दाखवत नसून, आम्ही प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देत असल्याची ...
मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी महिनाभर भेडसावणार आहे. दिड वर्षापासून सुरु असलेल्या ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा मार्च ऐवजी आता एप्रिलच्या दुस-या पंधरवड्यात होणार आहे. ...
उथळसर भागातील समर्थ आर्केडच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील बचावकार्य करतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. ...
आपल्या वैयक्तीक स्वार्थापोटी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मागील महासभेत मालमत्ता आणि पाणीपटटीवरील व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्याचा ठराव मंजुर केला होता. परंतु पालिका आयुक्तांनी हा केलेला ठराव फेटाळला असून व्याज आणि विलंब आकार वसुल केला जाईल ...
लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी, मैलाचा दगड ठरणा-या कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार ...
अंबरनाथ येथे प्रियकराचा खून करून, प्रेयसीवर बलात्कार करणा-या आरोपीला उपेक्षित आयुष्य नशिबी आल्याचा संताप होता. या संतापातूनच केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याने कुणाचीच मदत घेतली नव्हती. ...
डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी महापालिकेती सत्ताधारी शिवसेनेने देखील सोमवारी आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या वेळी त्यांच्या दालनाला कुलूप असल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने तेथे ठिय्या धरला. ...