कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे. ...
पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणाºया दोन महिलांना मुंब्रा पोलिसांनी केलेली अटक न्यायालयाने शनिवारी अवैध ठरवली. या दोन्ही महिलांची तातडीने सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. नजिकच्या काळात सलग दोनवेळा पोलिसांना अशी नामुष्की ...
मृत महिलांच्या बनावट स्वाक्ष-या तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत तयार करुन तब्बल १०८ गुंठे जमीन लाटण्याचा प्रकार देसाई गावात घडला आहे. हा प्रकार उघड होताच जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनाच जमीन मालकाने आपल्या जमीनीसाठी साकडे घातले आहे. ...
वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे लोकमान्यनगरातील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. मुलीचा नाहक बळी गेल्यामुळे वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता ८२ बालकांना हृदय विकाराच्या आॅप्रेशनाची गरज असल्याचे उघड झाले. त्यातील ७३ बालकांचे तत्काळ आॅपरेशन झाले तर ९ जणांची बाकी आहेत. तर अन्यआजारांच्याा ४८४ बालकांपैकी ४२६ बालकांची ...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवलीत मंजूर झालेले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र एमआयडीसी निवासी विभागात सुरू करण्यास योग्य असल्याची माहिती समोर आली. ...
डागडुजीच्या कामासाठी डोंबिवलीमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प.सावळाराम क्रिडा संकुलातील तरण तलाव २८ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. मात्र ऐन सुटीत लहान मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनसेने मंगळवारी तरण तलावाच्या ठिकाणी भे ...
संस्थांच्या विश्वस्तांसाठी एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ‘मुख्य धमार्दाय आयुक्त विश्वस्तां’च्या भेटीला डोंबिवलीत येणार आहेत. शनिवार, ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली येथील पेंढरकर सभागृहात हा उपक्रम संपन्न होणार आहे. ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ... ...