आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ...
‘सुविधा नाहीत, तर कर नाही,’ अशी भूमिका घेत २७ गावांतील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी एमआयडीसी परिसरातील निवासी भागातील नागरिकांनीही पाच ते सहापट जादा दराने कराची बिले पाठवल्याबद्दल रोष व्यक्त करत कर ...
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले. ...
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी हटवादीपणा करून आॅनलाइन पद्धतीने मुले दत्तक देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अमलात आणल्याने पालकांचे समुपदेशन योग्य पद्धतीने न झाल्याने दत्तक घेतलेली मुले अनाथालयांकडे परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
मुंबई आणि उपनगरांतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारलेले नाहीत. मुंबई परिसरातूनच वर्षाला दोन लाख टन ई-कचरा गोळा होतो. त्यातच, सरकारने प्लास्टिकबंदी लागू केली आहे. ...
मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव ह ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश ...
कल्याण ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. डोंबिवलीतील २७ गावांचा विकास व्हावा, यासाठी शिवसेना साडेतीन वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहे. या भागांतील पाणीसमस्या तातडीने सोडवण्यासाठी अमृत योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकर ...
स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत कोणतेही कर भरण्यास विरोध करत २७ गावांतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. पालिकेच्या अन्य करांनाही विरोध केला आहे. त्याचवेळी ही गावे पालिकेत राहतात की नाही, हे ठरत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकाही त्या भागात एकही मो ...