लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहतूककोंडीचे ‘कल्याण’, अवजड वाहनांची सर्रास वाहतूक - Marathi News | Transportation of 'Kalyan', heavy traffic of heavy vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूककोंडीचे ‘कल्याण’, अवजड वाहनांची सर्रास वाहतूक

मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीमुळे बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ मार्गाने वळवण्यात आली आहे. ...

ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती - Marathi News | Thamapachi plastic and thermocol emulsion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाची प्लास्टिक अन् थर्माकोलमुक्ती

ठाणे महापालिकेने आता प्लास्टिक बंदीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. निर्धारीत कालावधीनंतरही प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या वस्तुंचा वापर केल्याचे आढळल्यास संबधीतांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास पालिकेने बुधवारपासून सुरुवात केली. ...

घंटागाडी कर्मचाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा - Marathi News | Frontiers of Palanquin employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घंटागाडी कर्मचाऱ्यांचा पालिकेवर मोर्चा

पावसाळा सुरू झाला तरी रेनकोट, चपला, गणवेष नाही, किमान वेतन अधिसूचनेनुसार वेतन नाही, पाठपुराव्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद नाही, अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. या ...

तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक, वाहन विक्रेत्यास फसवले - Marathi News | Detective police officer arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोतया पोलीस अधिकाऱ्यास अटक, वाहन विक्रेत्यास फसवले

पोलीस अधिका-याचा गणवेश घालून ठाण्यातील एका वाहन विक्रेत्यास ५.६४ लाख रुपयांनी लुबाडणा-या तोतया अधिका-यास नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...

दिवा रेल्वे फाटक धोकादायक!,‘आता तरी जागा हो दिवेकर’ संघटनेमार्फत आंदोलन - Marathi News | Diva rail gate dangerous !, 'Now awake' movement through the organization of 'Awad Hao Diivekar' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा रेल्वे फाटक धोकादायक!,‘आता तरी जागा हो दिवेकर’ संघटनेमार्फत आंदोलन

दिवा रेल्वे सुरक्षा बल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सद्यस्थितीत तिन्ही मार्गांवर १५ रेल्वे फाटक सुरू आहेत. ...

International Yoga Day 2018 : योगासनांमुळे करता येते असाध्य आजारांवरही मात - Marathi News | International Yoga Day 2018: Yoga can be overcome due to ill-health diseases | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :International Yoga Day 2018 : योगासनांमुळे करता येते असाध्य आजारांवरही मात

योगासनांचे अनेक फायदे आहेत. नियमितपणे योगासने केल्यास आरोग्य उत्तम राहते; पण रुग्णांनी योगासने केल्यास असाध्य आजार बरे होऊ शकतात आणि शस्त्रक्रियाही टळू शकते हे कल्याणमधील योगासनांच्या प्रशिक्षक श्रुती वैद्य यांनी दाखवून दिले आहे. ...

संजय घरत यांच्यावर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde will speak to CM for strict action against Sanjay Ghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय घरत यांच्यावर कडक कारवाईसाठी मुख्यमंत्र्याशी बोलणार- एकनाथ शिंदे

लाचखोर संजय घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेत सेवेत येऊ नयेत यासाठी निलंबनाचा ठराव आधीच महापालिकेने केला आहे. ...

ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट - Marathi News | Tourist tour of the tourism department in Thane, Principal Secretary gave a visit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती, प्रधान सचिवांनी दिली भेट

ठाणे महापालिकेच्या वतीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे ठाण्यात पर्यटन विकासासाठी संधी असल्याची माहिती राज्य शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली. ...

VIDEO- कल्याण स्टेशनवर निर्लज्ज पोलिसाचे महिलेशी अश्लील चाळे, सहप्रवाशांनी फटकावले! - Marathi News | police man misbehave with women on kalyan station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :VIDEO- कल्याण स्टेशनवर निर्लज्ज पोलिसाचे महिलेशी अश्लील चाळे, सहप्रवाशांनी फटकावले!

प्रवाशांबरोबर एक पोलीस कर्मचारी बसला होता. ...