बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे पाटील यांनी ...
पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी यंदाही ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी विसर्जन घाटांची निर्मिती, गणेश मुर्ती स्वीकृती केंद्र, सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर आदींसह इतर सोई सुविधा पालिकेने उपलब्ध केल्या आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. ...
वर्तकनगर-भीमनगर भागातील एका सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर अनिल गाडेकर (२७) या सफाई कामगाराची हत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. ...
उदयपूर (राजस्थान) येथील खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणे खंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरे हगणदारीमुक्त करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने ठाण्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात ५७०१ वैयक्तिक शौचालये बांधण्यास २०१८-१९ मध्ये मंजुरी दिली ...
गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ...