ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अखेर पारसिक टनेलवरील कचरा हटविण्यास सुरवात झाली आहे. येत्या आठ दिवसात हा परिसर कचरामुक्त करण्यात येणार असून भविष्यात येथे लहान मुलांसाठी उद्यान तयार करण्यात येणार आहे. ...
महिला बाल योजने अंतर्गत यंदा ४० कोटींची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...
गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत. ...
कोल्हापुरातील १९ लोकप्रतिनिधींची पदे मागील महिन्यात रद्द झाल्यानंतर आता ठाणे महापालिकेनेसुद्धा न्यायालयाच्या या निर्णयाचा अभ्यास करून अखेर भाजपाच्या प्रभाग क्रमांक १५ अ च्या नगरसेविका सुवर्णा कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे. ...