राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ...
नाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे. ...