कल्याण-डोंबिवलीतील १० दिवसांच्या नऊ हजार ६११, तर १६९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे रविवारी अनंत चतुर्दशीला शांततेत विसर्जन झाले. ढोलताशा, बेंजो, बाजाच्या तालावर भक्तांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. ...
भिवंडी : दोन दिवसांपुर्वी सुरू झालेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या बागेफिरदोस येथील गडरला ट्रकने सोमवारी सायंकाळी धडक दिल्याने पुलावरील वहातूक पुन्हा दोन तास बंद पडली. पुलावरील वहातूक कोंडीने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले तर या घटनेची महानगरपालिकेच्या ...
आठ महिन्यांपूर्वी ठाण्यातून अपहरण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जितू शर्मा या सुरक्षारक्षकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने रविवारी अटक केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन ठाण्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट न करता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...
जव्हार फाटा सर्व्हिस रोड, वाशाला उड्डाणपूल,खर्डी गोलभन ते रेल्वे पुलापर्यंत सर्व्हिस रोड,भातसा उड्डाणपूल, कांबारे अंडरपास व सर्व्हिस रोड, शहापूर चेरपोली ते परिवार गार्डन हॉटेल दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूल, खातिवली-वाशिंद ...
सकाळीभरणाऱ्या या बी. जे . हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्या शाळा दुपारच्या सत्रात भरते. या कन्या शाळेच्या पटावर ६६ विद्यार्थीनी आहेत. मात्र केवळ ३० ते ३८ विद्यार्थी ...
भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी ...
ठाणे : जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागदपत्र वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजी विक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम केंद्रीय मनु ...