कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक ...
महापौरपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून पंचम कलानी, डिम्पल ठाकूर यांनी, तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी अर्ज दाखल केला. ...
महापालिका आयुक्तांनी नवघर दफनभूमी विकसित करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीविरोधात स्थानिकांच्या शनिवारी रात्री झालेल्या निषेध सभेत सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठवण्यात आली. ...
- सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्या शाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट क ...
ठाणे जिल्ह्यात कष्टकरी, गरीब, कागद वेचणारे, कामगार, सुतार, लेबर, भाजीविक्रेते आदींसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तथा आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ रविवारी झाला. ...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्रामपंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी निवडणुका आहेत. ...