इंदिरा गांधी चौकामध्ये नव्याने सहावा अनधिकृत रिक्षा स्टँड होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या उपविभागीय इमारतीसमोरच्या कैलासचंद्र मेहता मार्गालगत हा स्टँड तयार होत असून त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व हॉटेल व्यावसायिक बाबाजी पाटील यांच्या नावाची शिफारस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्र ...
राष्ट्रवादीचा नवी मुंबईतील बालेकिल्ला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत उद्ध्वस्त करण्यासाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार मोर्चेबांधणी चालवली ...
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर पायाभूत सोईसुविधांच्या अभावामुळे, तर काही ठिकाणी प्रवाशांच्या आततायीपणामुळे रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. ...
आपल्याच घराजवळ राहणा-या तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक खाते खोलून त्यात तिचे अश्लील फोटो आणि व्हीडीओ पोस्ट करुन तिचा फोटो टाकून विनयभंग करणा-या अभियांत्रिकीच्या सिद्धेश खोत याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ...
देशाचे व आपले भले हे आध्यात्मा शिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे. ...