लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात - Marathi News | Sawant Jawahar Bagh Cemetery work in the station area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्टेशन परिसरातील अत्याधुनिक जवाहर बाग स्मशानभुमीचे काम अंतिम टप्यात

येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. ...

ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न - Marathi News | Completed in the Shahiri Folk Art Festival 2019 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घुमला शाहिरांचा आवाज, शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न

शाहिरी लोककला महोत्सव २०१९ थाटात संपन्न झाला. यावेळी ठाण्यात तमाम शाहीरांचा आवाज घुमला. ...

दिव्यांग कला केंद्र व समाज विकास विभाग यांच्या माध्यमातून संगीत कट्टयावर 'दिव्यांग संगीत कट्टा' सुरु - Marathi News | Through 'Divyang Kala Kendra' and 'Social Development Department', 'Divyang Music Katta' started on music | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग कला केंद्र व समाज विकास विभाग यांच्या माध्यमातून संगीत कट्टयावर 'दिव्यांग संगीत कट्टा' सुरु

दिव्यांग कला केंद्र व समाज विकास विभाग यांच्या माध्यमातून संगीत कट्टयावर 'दिव्यांग संगीत कट्टा' सुरु करण्यात आला.  ...

१२५ कोटींच्या कामांचा आराखडा - Marathi News | 125 crore works plan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१२५ कोटींच्या कामांचा आराखडा

‘रोहयो’ची कामे; अधिकाऱ्यांमुळे कामांना दिरंगाई, जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप ...

डीजेच्या जमान्यात ढोलताशा टिकवण्याचे मोठे आव्हान- छत्रपती संभाजी राजे - Marathi News | Chattrapati Sambhaji Raje: The challenge to save Dholtaa in the DJ's era | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डीजेच्या जमान्यात ढोलताशा टिकवण्याचे मोठे आव्हान- छत्रपती संभाजी राजे

डोंबिवलीत झालेल्या राज्यस्तरीय तालसंग्राम ढोलताशा स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाची बाजी ...

‘खेलो इंडिया’च्या विजेत्यांचा पडला विसर ! - Marathi News | 'Play India' winners forget to fall! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘खेलो इंडिया’च्या विजेत्यांचा पडला विसर !

विद्यार्थी, पालकांची नाराजी; जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी सन्मान नाही ...

मेहुणीच्या लग्नासाठी केली वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या - Marathi News | The brutal murder of the elderly homeowner for the marriage of sister-in-law | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेहुणीच्या लग्नासाठी केली वृद्ध घरमालकाची नृशंस हत्या

मेहुणीचे लग्न जवळ आले. लग्नाची जबाबदारी आपल्या अंगावर असली, तरी खिशात दमडीही नसल्याच्या चिंतेने २५ वर्षीय अमरजित सतीराम राजभर याला पोखरून काढले होते. ...

श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया बंद - Marathi News | Dog swab closure surgery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया बंद

पाच महिन्यांपासून प्रक्रिया थांबली; वाढीव खर्चाला स्थायीच्या मंजुरीची प्रतीक्षा, भटक्या कुत्र्यांची दहशत ...

अंबरनाथमध्ये बंदिस्त क्रीडासंकुल - Marathi News | Bandhit Kheladakul in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये बंदिस्त क्रीडासंकुल

नेताजी मैदान येणार सुस्थितीत; ८ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात ...