लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
२८ वर्षांपासून फरार चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक; चोरीचे ३ गुन्हे दाखल - Marathi News | The crime branch arrested a thief on the run for 28 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२८ वर्षांपासून फरार चोरट्यास गुन्हे शाखेने केली अटक; चोरीचे ३ गुन्हे दाखल

जानेवारी १९९६ साली काशीमीरा पोलीस ठाण्यात चोरीचे ३ गुन्हे दाखल होते . त्यात एका गुन्ह्यात रोख १५ हजार , दुसऱ्या गुन्ह्यात १० हजार आणि तिसऱ्या गुन्ह्यात ५ हजार अशी रक्कम चोरीला गेली होती . ...

अंबरनाथमध्ये भाजपाच्या बुथकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ - Marathi News | Back of Mahayutti office bearers to BJP booth in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये भाजपाच्या बुथकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. ...

पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी! - Marathi News | Selfie with ballot paper after voting in graduate elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी!

हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ...

आरटीईच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके नाही, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन - Marathi News | RTE students no uniform books protest in front of municipal headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके नाही, महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन

विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळावा या मागणीसाठी बुधवारी काही पालकांनी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. ...

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई - Marathi News | Bhiwandi tehsil office action on illegal sand extraction barge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

बार्जवरील कामगार पथकाला कारवाईची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार ...

आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास; किती दिवस लागले? - Marathi News | 16 countries, 59 days, 18300 km travelled; Thane boy was directly reached by car from London for Surprised mother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आईला सरप्राईज देण्यासाठी मुलाचा लंडन ते ठाणे चक्क कारने प्रवास; किती दिवस लागले?

परदेशात राहणाऱ्या ठाणेकराने चक्क कारने लंडनहून ठाणे गाठले आहे.  ...

ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त - Marathi News | 69 lakh fake foreign liquor of Goa manufacture seized in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोवा निर्मितीचे ६९ लाखांचे बनाव विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादनच्या भरारी पथकाची कारवाई: तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक ...

मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप - Marathi News | Did the Chief Minister pay the price of Rakesh Yadav's life by giving 50 lakhs? Allegation of Rajan Vikhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी ५० लाख देऊन राकेश यादवच्या जिवाची किंमत मोजली का? राजन विचारे यांचा आरोप

Mira Road: सूर्या योजनेच्या कामा दरम्यान पोकलॅनसह ढिगाऱ्याखाली गाडलेल्या राकेश यादवच्या जीवाची किंमत मुख्यमंत्र्यांनी ५० लाख मोजली का ? असा सवाल करत यादवचे शोधकार्य संथगतीने सुरु असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ...

भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद - Marathi News | MIDC water supply to Bhayander city closed for 24 hours on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद

Mira Road: मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २८ जून रोजी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे.  ...