लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Dharamveer Anand Dighe swimming pool should be opened for citizens by 'this' date, Commissioner's instructions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव 'या' तारखेपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, आयुक्तांचे निर्देश

मंगळवारी आयुक्त राव यांनी बाळकूम येथील धर्मवीर आनंद दिघे तरणतलाव, ढोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियम व कोलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली. ...

उल्हासनगर महापालिका दिव्यांगाना देणार दरमहा २२०० प्रोत्साहन भत्ता - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation will provide incentive allowance of 2200 per month to the disabled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका दिव्यांगाना देणार दरमहा २२०० प्रोत्साहन भत्ता

यापूर्वी १७०० रूपये दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जात होता.  ...

नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही - Marathi News | Navin Thane Railway Station: Railway will do the work in circulation area, Ashwin Vaishnav's testimony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी वाचण्यास मदत होणार आहे. ...

भिवंडीतील अवैध धाब्यांवर महसूल विभागाची कारवाई - Marathi News | Revenue department action on illegal dhabas in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील अवैध धाब्यांवर महसूल विभागाची कारवाई

ग्रामीण भागात फोफावलेल्या या धाब्यांवर आता महसूल विभागाची नजर वळाली असून महसूल विभागाने मंगळवारी केलेल्या कारवाईत अवैध धाब्यांवर बुलडोझर फिरवून कारवाई केली आहे. ...

भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | Fine or imprisonment for killing a stray dog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटक्या श्वानाच्या हत्ये प्रकरणी दंड वा तुरुंगवासाची शिक्षा

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत सप्टेंबर २०२२ मध्ये रस्त्यावरील एका श्वानास लाथ मारून त्याची हत्या केली गेली होती. ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा - Marathi News | Meera Bhayander - Vasai Virar Police Constable Written Exam on 7th July | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस शिपाईची ७ जुलैला लेखी परिक्षा

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या २३१ पोलीस शिपाई भरतीसाठी  ८ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केले होते. ...

बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Bogus bail gang busted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पगार पावत्या आणि रेशन कार्डही तयार केले बनावट ...

आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण - Marathi News | agitation for free uniform with school admission of rte | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण

त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपाेषण सुरू केले आहे. ...

उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुंडाची धिंड - Marathi News | police busted a gangster in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुंडाची धिंड

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...