लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी - Marathi News | Netflix Introduces 5 Mobile Games Know Details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix वर आता चित्रपटांसह गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येणार, कंपनीकडून नवीन फीचर जारी

Netflix : हे गेम्स सध्या फक्त Netflix च्या अँड्रॉइड अॅपसाठी उपलब्ध आहेत. ...

सेलिब्रिटींमध्ये मोबाइल चॅट्सची भीती? फोनचा डेटा कायमचा डिलीट करण्यासाठी २ लाख घेताहेत एक्स्पर्ट! - Marathi News | aryan khan case chat leak controversies in bollywood know how to delete chat permanently | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेलिब्रिटींमध्ये मोबाइल चॅट्सची भीती? फोनचा डेटा कायमचा डिलीट करण्यासाठी २ लाख घेताहेत एक्स्पर्ट!

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट्सनं मोठे खुलासे झाले होते. त्यामुळे आता सेलिब्रिटींमध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स लीक होत असल्यानं भीतीचं वातावरण आहे. यातच आता नवी माहिती समोर आली आहे. ...

SmartPhone Game: मोबाईलवर आठवड्यातून फक्त तीन तासच गेम खेळता येणार; या देशाने लादले निर्बंध - Marathi News | Mobile games can be played only three hours a week; china Restrictions imposed children's heavy use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलवर आठवड्यातून फक्त तीन तासच गेम खेळता येणार; या देशाने लादले निर्बंध

चीन सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. चीनसारखा नियम आपल्याही देशात लागू व्हावा, अशी इच्छाही अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ...

शाओमीची शक्तिशाली Redmi K50 सीरीज लवकरच येणार बाजारात; अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंटसह होऊ शकते लाँच   - Marathi News | redmi k50 series may come with Under display fingerprint sensor   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीची शक्तिशाली Redmi K50 सीरीज लवकरच येणार बाजारात; अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंटसह होऊ शकते लाँच  

Xiaomi Redmi K50 Series Launch: शाओमी या सीरिजमध्ये Redmi K50, Redmi K50 Pro, आणि Redmi K50 Pro+ असे तीन मॉडेल सादर करू शकते. ...

स्वस्त 5G Phone च्या यादीत Moto G51 देखील होणार समावेश; शाओमी-रियलमीला Motorola कडून मिळणार टक्कर  - Marathi News | Low Budget Phone motorola Moto G51 5G Specs Price launch leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone च्या यादीत Moto G51 देखील होणार समावेश; शाओमी-रियलमीला Motorola कडून मिळणार टक्कर 

Upcoming Budget 5G Phone Moto G51 Details: Motorola चा आगामी Moto G51 5G Phone सर्टिफिकेशन्स साईट एनबीटीसीवर लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. ...

दिवाळीआधी WhatsAppकडून मोठी भेट! युजर्ससाठी 3 दमदार नवे फीचर्स, 'असं' करा मजेशीर चॅटिंग - Marathi News | whatsapp rolls out 3 new features here is all you can do with them know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीआधी WhatsAppकडून मोठी भेट! युजर्ससाठी 3 दमदार नवे फीचर्स, 'असं' करा मजेशीर चॅटिंग

Whatsapp rolls out 3 new features : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी आहे. ...

तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट - Marathi News | Your address will now be 'Digital', Post office's new project | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट

Digital Address : प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल. ...

लाँचच्या पूर्वीच OPPO Reno 7, Reno 7Pro आणि Reno 7SE ची किंमत झाली लीक, लवकरच होणार बाजारात दाखल    - Marathi News | OPPO Reno 7 Pro 7 SE series Price leaked before launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचच्या पूर्वीच OPPO Reno 7, Reno 7Pro आणि Reno 7SE ची किंमत झाली लीक, लवकरच होणार बाजारात दाखल   

Oppo Reno 7 Smartphone Price Leak: एका नवीन लीकमधून लाँचच्या उंबरठ्यावर असलेल्या Reno 7 series मधील स्मार्टफोन्सची किंमत समजली आहे. या सीरिजची किंमत 32 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते. ...

चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री  - Marathi News | Lava agni 5g confirmed to launch in india on november 9 price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री 

Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.   ...