स्मार्टफोन असो वा लॅपटॉप हॅकिंगची समस्या जिकडेतिकडे आढळते. सेलिब्रेटी असो वा सर्वसामान्य सर्वांना याचा फटका बसला आहे. मोठे आर्थिक नुकसान आणि मनस्ताप सहन करावा लागला आहे. ...
कर्मचाऱ्याला थांबवायचं म्हणून गुगलने त्याच्या पगारात 10-20 टक्क्यांनी नाही तर थेट 300 टक्क्यांनी वाढ केली. ज्या कंपनीत कर्मचारी गुगल सोडून जॉइन होण्याच्या विचारात होता, त्या कंपनीच्या सीईओने हा खुलासा केला आहे. ...
एका महिलेची एक, दोन लाखांची नव्हे तर तब्बल साडेसात कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली. ईडी आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या नावावर ही फसवणूक करण्यात आली होती. ...