लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

कुलदीपला सूर गवसला; पहिल्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते - गावसकर   - Marathi News | Kuldeep found the tune; Opportunity can be found in the first T20 - Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपला सूर गवसला; पहिल्या टी-२०मध्ये संधी मिळू शकते - गावसकर  

गावसकर यांना वाटते की हार्दिक पांड्या टी-२० मध्ये दोन-तीन षटके गोलंदाजी करू शकला तरी ते भारतासाठी लाभदायक ठरेल. ...

कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर! - Marathi News | Vijender Singh give reply to Kangana Ranaut on her latest tweet about Diljit Dosanjh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut)  दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. ...

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलच्या कुटुंबीयांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | Shubman Gill's family comes out in support of farmers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलच्या कुटुंबीयांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

जलालाबादजवळ चक खेरे गावात राहणाऱ्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

हरभजन सिंग म्हणतो, भारतीयांना कोरोना लसीची खरंच गरज आहे का?; नेटिझन्सनं घेतला गणिताचा क्लास! - Marathi News | Harbhajan Singh Thinks Indians Don't Need Covid-19 Vaccine, Twitter Does the Math for Him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंग म्हणतो, भारतीयांना कोरोना लसीची खरंच गरज आहे का?; नेटिझन्सनं घेतला गणिताचा क्लास!

हरभजन सिंगनं ( Harbhajan Singh) खरंच भारतीयांना कोरोना लसीची गरज आहे का? असा सवाल करणारे ट्विट केले. ...